Category कणकवली

कलमठ येथील नरकासुर स्पर्धेत संकल्प मित्रमंडळ प्रथम

कणकवली (प्रतिनिधी) : संदीप मेस्त्री मित्रमंडळातर्फे कलमठ बाजारपेठ येथे कलमठ गाव मर्यादित नरकासुर स्पर्धेत संकल्प मित्रमंडळ, लांजेवाडी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. नरकासुराच्या आक्राळ- विक्राळ प्रतिमा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी केली होती. भालचंद्र मित्रमंडळ, कुंभारवाडीला द्वितीय तर इस्वटी मित्रमंडळ, कोष्टी वाडीला तृतीय…

शालेय शिक्षणमंत्र्यांची सदिच्छा भेट घेत दिल्या दिवाळी शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : शालेय शिक्षण मंत्री , मुंबई चे पालकमंत्री, शिवसेना नेते दीपक भाई केसरकर यांच्या सावंतवाडी निवासस्थानी भेट देऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख श्री. महिंद्र सावंत उपतालुकाप्रमुख श्री.सुनील हरमलकर , उपतालुकाप्रमुख श्री.दामू सावंत, कलमठ विभाग…

आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत गोल्ड, सिल्व्हर मेडल प्राप्त स्वराज च्या पाठीवर शिवसेनेकडून कौतुकाची थाप

शिवसेना कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी केला सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : रंगोत्सव सेलीब्रेशन टॅगलाईन वर आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत कनेडी हायस्कुल मधील विद्यार्थी स्वराज विठ्ठल चव्हाण याने गोल्ड मेडल सह सिल्वर मेडल वर आपले नाव कोरले. स्वराजच्या या उत्तुंग यशाची…

ट्रकच्या धडकेत तळेरे येथील तरुण ठार; वडील जखमी

तळेरे (स्वप्नील तांबे) : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील मुलगा ठार झाला. तर वडील जखमी झाले. ही घटना विजयदुर्ग तळेरे राज्य मार्गावर ओझरम फाट्यानजिक सोमवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली. अक्षय संतोष खानविलकर (वय २५,रा.तळेरे) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर संतोष अनंत…

गांगेश्वर मित्रमंडळाच्यावतीने दीपावलीनिमित्त १८ रोजी दिपोत्सव २०२३

जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा व गांगोवाडी मर्यादित पाककला स्पर्धेचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी): श्री देव गांगेश्वर मित्रमंडळातर्फे दीपावलीनिमित्त शनिवारी १८ नोव्हेंबर रोजी `दिपोत्सव २०२३’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त पाककला स्पर्धा (तांदळापासून केलेले पारंपारिक पदार्थ) व जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन…

माऊली मित्रमंडळ कणकवली यांच्या वतीने कणकवली नगरपंचायत व्यापारी मित्रमंडळ यांना दिवाळी भेट

कणकवली (प्रतिनिधी): पटवर्धन चौक येथे असणारे नगरपंचायत भाजी मार्केटमधील सर्व बंधु आणि भगिनींना, तसेच व्यापारी मित्रंडळींना संजय मालंडकर, महेश काणेकर, सुनिल काणेकर, भाई काणेकर, पी. टी. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली समस्त व्यापारी वर्गाला राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या आगामी वाढदिवसाचे औचित्य साधत,…

अजून किती अपघातानंतर पिडब्ल्यूडी ला जाग येणार ? युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोकें चा सवाल

हरकुळ भाट दुकान येथे मोटरसायकल घसरून दोघे जखमी अन्यथा पिडब्ल्यूडी समोर ठिय्या आंदोलनाचा इशारा कणकवली (प्रतिनिधी): कणकवली कनेडी मार्गाच्या दुरावस्थेकडे वारंवार लक्ष वेधून, रस्ता दुरुस्ती व नूतनीकरण साठी निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. खराब रस्त्याचा फटका वाहन…

१७ नोव्हेंबर पासुन राज्यातील संगणक परिचालकांचे काम बंद आंदोलन

मानधन वाढीच्या मागणीसाठी गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन कणकवली (प्रतिनिधी): शासनाने आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील संगणक परिचालकांच्या न्याय मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.मागण्या मान्य नझल्यास १७ नोव्हेंबर पासुन राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये बेमुदत कामबंद आंदोलन…

24 मीटर रुंदीकरण साठी जागा ताब्यात असूनही कमी जागेत रस्त्याच्या कामाचा घाट

कणकवली नरडवे रोड च्या रुंदीकरण कामाला माजी नगराध्यक्ष नलावडें चा विरोध 24 मीटर रुंदीकरण करा अन्यथा आंदोलनाचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नरडवे रोड चे काम सध्या हाती घेण्यात आले असून, या रस्त्याची 24 मीटर पर्यंतची जमीन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या…

कणकवली नांदगाव ओटव माईन एसटी बस सुरू

माईन सरपंच नितीशा पाडावे यांचा यशस्वी पाठपुरावा कणकवली (प्रतिनिधी): कोव्हीड – 19 काळात बंद करण्यात आलेली कणकवली नांदगाव ओटव मार्गे माईन एसटी बसफेरी 3 वर्षानंतर सुरू करण्यात आली असून यासाठी माईन सरपंच नितीशा नितीन पाडावे यांनी घेतलेल्या मेहनतीला यश आले…

error: Content is protected !!