कणकवली (प्रतिनिधी) : शालेय शिक्षण मंत्री , मुंबई चे पालकमंत्री, शिवसेना नेते दीपक भाई केसरकर यांच्या सावंतवाडी निवासस्थानी भेट देऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख श्री. महिंद्र सावंत उपतालुकाप्रमुख श्री.सुनील हरमलकर , उपतालुकाप्रमुख श्री.दामू सावंत, कलमठ विभाग प्रमुख बाबू आचरेकर, कलमठ उपविभाग प्रमुख भाई पावसकर,सामाजिक कार्यकर्ते संजय नरे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.













