Category कणकवली

जिल्हा परिषद शाळा असलदे गावठण नं. 2 शाळेचा अमृत महोत्सव आज होणार दिमाखात साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद शाळा असलदे गावठण नं 2 या शाळेचा अमृत महोत्सव आज 2 नोव्हेंबर रोजी होत आहे.या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आम्हा सर्व गावकऱ्यांना आनंद झाला आहे.या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो.मात्र हा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी गावातील…

अमली पदार्थ खरेदी विक्रीचे मुळापासून उच्चाटन करा – संदिप मेस्त्री,सरपंच कलमठ

कलमठ वासियांच्या वतीने संपूर्ण सहकार्य कौतुकास्पद कारवाई केलेल्या पोलिसांचा ग्रामपंचायतीच्या वतीने करणार सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : गांजा व तत्सम अमली पदार्थांची पाळे मुळे आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहेत. यात तरुण पिढी वाम मार्गावर जात आहे. पोलिसांनी नुकत्याच अशाप्रकारे गांजा विक्री…

घोणसरी ग्रामविकास मंडळाकडून जि.प. शाळेला शैक्षणिक साहित्य भेट

फोंडाघाट (प्रतिनिधी) : घोणसरी ग्रामविकास मंडळ मुंबई कडून जिल्हा परिषद घोणसरी शाळा नं. 1 या शाळेला 32,000 रु चे साहित्य भेटवस्तू रुपात प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रोजेक्टर,10 मीटर HDMI काँड, वॉल माऊंटिंग स्टॅन्ड, आणि व्हाईट पॅनल बोर्ड यांचा समावेश आहे.…

तुमचे सरकार असताना मराठा आरक्षण रद्द झाले तेव्हा राजीनामा का दिला नाही

आमदार नीतेश राणे यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल राजीनामा देण्याची सुरवात मातोश्री वरून करा,कामगाराचा आधी राजीनामा घ्या शिंदे,फडणवीस,अजित दादा यांच्या नेतृत्वात आमचे सरकार कायम टिकणारे मराठा आरक्षण देणार कणकवली (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आहेत.ह्याच्या सरकारच्या काळात…

कोकणगांधी अप्पासाहेब पटवर्धन जयंतीनिमित्त 4 नोव्हेंबर रोजी गोपुरीत कार्यक्रम

गोपुरी आश्रम वागदे आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र शाखा सिंधुदुर्ग चे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : कोकणगांधी अप्पासाहेब पटवर्धन यांची 129 वी जयंती गोपुरी आश्रम वागदे आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र शाखा सिंधुदुर्ग च्या संयुक्त विद्यमाने गोपुरी आश्रम गणपतराव सावंत सभागृह, नाईक पेट्रोल…

नोव्हेंबरच्या दुस-या आठवडयात फळपीक विमा रक्कम देण्याचे लेखी पत्र कृषी अधिक्षकांनी दिल्याने शिवसेनेचे आंदोलन तूर्तास स्थगित

आ. वैभव नाईक व सतीश सावंत यांची माहिती दिलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा रक्कम न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडणार कणकवली (प्रतिनिधी) : आंबा व काजू पिक विमा योजनेत राज्य सरकारने आपल्या हिस्स्याची रक्कम रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कपंनीकडे जमा केली असून पुढील…

ओझरम तलावात बेपत्ता मुलीचा आढळला मृतदेह

घातपात की अन्य काही ? कणकवली (स्वप्नील तांबे) : गेल्या १६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ओझरम-माळवाडी येथील ज्योती अंकुश मेस्त्री (१६) या मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ओझरम तलावाच्या पाण्यात आढळून आला. ज्योती तलावात कशी पडली, हे समजू शकलेले…

मुंबई विद्यापीठ मैदानी स्पर्धेत कणकवली महाविद्यालयाची बाजी

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठ कोकण झोन-०४ च्या मैदानी स्पर्धा नुकत्याच डेरवण, ता. चिपळूण येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत कणकवली महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. कु. निकिता लाड (प्रथम वर्ष) वाणिज्य हिने ३०० मीटर ‘स्टीफल चेस’ या स्पर्धेत द्वितीय क्रमांक…

गुडघेदुखीला करा आता बाय बाय

माधवबाग च्या वतीने गुडघेदुखी रुग्णांसाठी खास पंचकर्म शिबीर फक्त 599 मध्ये कणकवली (प्रतिनिधी): माधवबागच्यावतीने गुडघेदुखी रुग्णांसाठी खास पंचकर्म शिबीर फक्त 599 रु.मध्ये दि. 01 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत वेळ: स. 10 ते सायं. 6 वा. पर्यंत आयोजित केले…

गुडघेदुखीला करा आता बाय बाय … म्हणुन तुमच्यासाठी खास पंचकर्म फक्त 599/- मध्ये

कणकवली (प्रतिनिधी) : गुडघेदुखीला करा आता बाय बाय … म्हणुन तुमच्यासाठी खास पंचकर्म फक्त 599/- मध्ये दि. 01 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2023 वेळ : स. 10 ते सायं. 6 वा. गुडघ्याची झीज झाली आहे, गुडघ्यातून कटकट आवाज येतोय, गुडघ्याला…

error: Content is protected !!