गुडघेदुखीला करा आता बाय बाय

माधवबाग च्या वतीने गुडघेदुखी रुग्णांसाठी खास पंचकर्म शिबीर फक्त 599 मध्ये

कणकवली (प्रतिनिधी): माधवबागच्यावतीने गुडघेदुखी रुग्णांसाठी खास पंचकर्म शिबीर फक्त 599 रु.मध्ये दि. 01 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत वेळ: स. 10 ते सायं. 6 वा. पर्यंत आयोजित केले आहे. या पंचकर्म मध्ये खालील समस्यांवर उपाय केला जाईल. तुमच्या गुडघ्यांची झीज झाली आहे, गुडघ्यातून कटकट आवाज येतोय, गुडघ्याला सूज आहे. गुडघ्याला तीव्र वेदना होणे, उठता – बसता येत नाही, मांडी घालताना त्रास होणे. लठ्ठपणामुळे गुडघ्यांना होणारा त्रास यावर उपाय केले जातील. जानू बस्ती मुळे – गुडघे दुखणे, सूज येणे,जखडने दूर केलं जाते. सांध्यांना हलकेपणा जाणवतो. औषधीयुक्त तेलाचा शेक मिळाल्यामुळे मांसपेशी व हाडांना पोषण मिळते. सांध्यांमध्ये लवचिकता आल्याने रक्तसंचार वाढवून सांध्याचे कार्य योग्य प्रमाणे होते. नाव नोंदणी आवश्यक असून संपर्क करण्यासाठी खालील संपर्क क्रमांक वरती संपर्क साधावा कणकवली 9373183888, कुडाळ 901132858, सावंतवाडी 7774028185 (सोमवार बंद) या शाखांशी संपर्क साधावा.

error: Content is protected !!