गुडघेदुखीला करा आता बाय बाय … म्हणुन तुमच्यासाठी खास पंचकर्म फक्त 599/- मध्ये

कणकवली (प्रतिनिधी) : गुडघेदुखीला करा आता बाय बाय … म्हणुन तुमच्यासाठी खास पंचकर्म फक्त 599/- मध्ये दि. 01 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2023 वेळ : स. 10 ते सायं. 6 वा. गुडघ्याची झीज झाली आहे, गुडघ्यातून कटकट आवाज येतोय, गुडघ्याला सुज आहे. गुडघ्याला तीव्र वेदना होणे, उठता-बसता येत नाही, मांडी घालताना त्रास होणे लठ्ठपणामुळे गुडघ्यांना होणारा त्रास होत असेल तर जानू बस्ती चे फायदे.

गुडघे दुखणे, सूज येणे, जखडणे दूर केलं जाते. सांध्यांना हलकेपणा जाणवतो. औषधीयुक्त तेलाचा शेक मिळाल्यामुळे मांसपेशी व हाडांना पोषण मिळते. सांध्यांमध्ये लवचिकता आल्याने रक्तसंचार वाढून सांध्याचे कार्य योग्य प्रकारे होते. नाव नोंदणी आवश्यक माधवबागच्या शाखेला संपर्क साधा कणकवली 9373183888 सोमवार बंद, कुडाळ – 9011328581, सावंतवाडी- 7774028185 सोमवार बंद.

error: Content is protected !!