Category कणकवली

कणकवली यावर्षीही भरणार दिवाळी बाजार

6 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान भरणार दिवाळी बाजार माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : दिवाळी निमित्त यावर्षीही समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने दिवाळी बाजार भरविण्यात येणार आहे. मागील 2 वर्षे ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.त्यामुळे यावर्षीही जनतेची…

संदेश पारकर यांनी पुकारलेल्या पदयात्रेला सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा -अमित सामंत

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होणार पदयात्रेत सहभागी कणकवली (प्रतिनिधी) : तळेरे गगनबावडा या २१किलोमिटरच्या प्रलंबित असलेल्या रस्ता कामाच्या विरोधात ३०ऑक्टोबर रोजी संदेश पारकर यांनी पुकारलेले पदयात्रा आंदोलन व त्या पदयात्रेसाठी संदेश पारकर यांनी केलेल्या आवाहनाला पाठींबा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा…

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पोलीस ठाण्यात

कणकवली पोलिसांची कारवाई ; दंडात्मक कारवाईसाठी तहसीलदारांकडे करणार सुपूर्त कणकवली (प्रतिनिधी) : अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक ( MH 08 – BA9199 ) कणकवली पोलिसांनी 28 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री पकडला.सदर ट्रक कणकवली पोलिस ठाण्यात आणून उभा करण्यात आला असून पुढील…

कनेडी त जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; मोरजकर सह 5 जणांवर कारवाई

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी शिवाजीनगर येथील सावंत यांच्या घराकडील पाण्याच्या टाकीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासह सहकारी पोलिसांनी 29 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यावेळी जुगार खेळताना सिद्धेश महादेव मोरजकर, निलेश मनोहर…

भिरवंडे वनपाल सत्यवान सुतार निलंबित; सिंधुदुर्गच्या वनखात्यात खळबळ

आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी केली होती तक्रार कणकवली (प्रतिनिधी) : तालुका वनविभागातील भिरवंडे वनपाल सत्यवान सुतार यांना उपवनसंरक्षक सावंतवाडी यांनी निलंबित केले आहे. बोगस पास विक्री यासह अनेक तक्रारीच्या अनुषंगाने झालेल्या चौकशीत सुतार हे दोषी आढळल्याने ही…

जिल्हा परिषद शाळा असलदे गावठण न 2 या शाळेचा अमृत महोत्सव होणार दिमाखात साजरा

भव्य दिव्य होणार अमृत महोत्सव सोहळा कणकवली (प्रतिनिधी): जिल्हा परिषद शाळा असलदे गावठण नं 2 या शाळेचा अमृत महोत्सव 2 नोव्हेंबर रोजी होत आहे.या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आम्हा सर्व गावकऱ्यांना आनंद झाला आहे.या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो.मात्र हा अमृत…

राऊत ने पवारांचा पट्टा गळ्यात घालून खुल्या व्यासपीठावर विकासाची चर्चा करायला यावे

मोदी सरकारचे काम आणि शेकऱ्यांसाठीच्या योजना आम्ही त्यांना समजावून देवू दिवाळीचा बोनस सिल्वर ओक मधून मिळावा म्हणून राऊत यांच्या उठाठेवी कणकवली (प्रतिनिधी): ह्यापूर्वी काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचा विचार कधीच केला नाही.आज जेवढ्या योजना मोदी सरकारने आणल्या आहेत.त्याचा आढावा घ्या. 2000 रुपया…

राऊत ने पवारांचा पट्टा गळ्यात घालून खुल्या व्यासपीठावर विकासाची चर्चा करायला यावे

मोदी सरकारचे काम आणि शेकऱ्यांसाठीच्या योजना आम्ही त्यांना समजावून देवू दिवाळीचा बोनस सिल्वर ओक मधून मिळावा म्हणून राऊत यांच्या उठाठेवी कणकवली (प्रतिनिधी) : ह्यापूर्वी काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचा विचार कधीच केला नाही.आज जेवढ्या योजना मोदी सरकारने आणल्या आहेत.त्याचा आढावा घ्या. 2000…

कणकवली महाविद्यालयात सायबर क्राईम बद्दल मागदर्शन

कणकवली (प्रतिनिधी): शिक्षण प्रसारक मंडळाचे ,कणकवली कॉलेज कणकवली ,जुनिअर कॉलेज एन .एस. एस. विभागातर्फे सायबर क्राईम कसा घडतो. विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृतीचा कार्यक्रम पार पडला. इंटरनेट ,द्वारे डार्क नेट ,कोण वापरतं. आपल्याला येणारे फोन स्मार्ट व्यावसायिक सारखा येतो परंतु आपण स्मार्ट…

कणकवलीत एलसीबी ने 1 किलो गांजा पकडला; दोघांना अटक

कणकवली (प्रतिनिधी) : अंमली पदार्थविक्री विरोधात एसपी अग्रवाल यांनी जोरदार मोहीम उघडली असून कणकवली शहरात 38 हजार 800 रुपये किंमती चा 1 किलो 110 ग्रॅम गांजा सिंधुदुर्ग एलसीबी च्या पथकाने काल 26 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी पकडला.…

error: Content is protected !!