अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पोलीस ठाण्यात

कणकवली पोलिसांची कारवाई ; दंडात्मक कारवाईसाठी तहसीलदारांकडे करणार सुपूर्त

कणकवली (प्रतिनिधी) : अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक ( MH 08 – BA9199 ) कणकवली पोलिसांनी 28 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री पकडला.सदर ट्रक कणकवली पोलिस ठाण्यात आणून उभा करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी कणकवली तहसीलदार यांच्याकडे सुपूर्त करणार असल्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी सांगितले.

error: Content is protected !!