Category कणकवली

खासदार विनायक राऊत यांचा नांदगावातील शिवसैनिकांनी केला सत्कार

कणकवली (प्रतिनिधी): खासदार विनायक राऊत यांची शिवसेना उबाठा नेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल नांदगाव पंचक्रोशीमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारा वेळी पंचक्रोशीतील सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खासदार विनायक राऊत यांचा सत्कार शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मज्जित बटवाले यांच्या हस्ते करण्यात आला.…

जुन्या महापौर बंगल्यात ती अभिनेत्री कोणाला भेटायला यायची याचे उत्तर संजय राऊत ने आधी द्यावे ; नितेश राणे यांचा गौप्यस्फोट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीका थांबवा अन्यथा उडता मातोश्री चित्रपट जगासमोर आणू भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांचा पत्रकार परिषदेत घणाघात कणकवली (प्रतिनिधी): काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर किती दगड किती मारावे त्याला मर्यादा आहेत.नाईट लाईफ, ड्रॅग अमली पदार्थ म्हटले की…

एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कणकवली येथे कॉम्प्युटर आणि ए आय एम एल या विभागातर्फे इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT) या कार्यशाळेचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी): एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवली येथील विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर आणि ए आय एम एल विभागातर्फे इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT) या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 17 ऑक्टोबर व 18 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात आले. या कार्यशाळेसाठी…

नांदगाव मधील अवैध दारू धंद्यावर आठ दिवसांत कारवाई करा

अन्यथा सेना स्टाईल आंदोलन ; नांदगाववासीयांचा पोलीस ठाण्यात घेराव कणकवली (प्रतिनिधी): तालुक्यातील नांदगाव परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री व्यवसाय सुरू आहे. येत्या आठ दिवसांत या दारू व्यवसायावर कारवाई करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने या दारू विक्रेत्यांना धडा शिकवू असा इशारा…

जात प्रमाणपत्र पडताळणी भावी जीवनासाठी अत्यावश्यक – डॉ ज्योत्स्ना पडियार

कणकवली कॉलेजमध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर संपन्न कणकवली (प्रतिनिधी): जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सिंधुदुर्ग कणकवली कॉलेज कणकवली च्या वतीने बारावी सायन्स च्या विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन कार्यशाळा एच पी सी एल सभागृहात आयोजित केली होती. निवडश्रेणी तथा अध्यक्ष…

ड्रग्स माफियांच्या सर्वात जवळचा मित्र मातोश्रीवर तेथे मोर्चा काढा

आमदार नितेश राणे यांचे संजय राऊत यांना आव्हान “चोर की दाढी मे तिनका” आदित्य ठाकरे यांच्या सुशांत सिंग प्रकरणी न्यायलाय गेल्यावर नितेश राणे यांची टीका दहशदवादी काय करु शकतात हे ९३ च्या दंगलीत शरद पवार यांना माहित आहे तरी मतांसाठी…

नैराश्यातुन माणूसपणाकडे असा माझा समृद्ध वाचन प्रवास – मोईन हुमॅनिस्ट

वाचन प्रेरणा दिनी अद्वैत फाऊंडेशन आयोजित कार्यक्रमात सिंधुदुर्गसह राज्यातील वाचनप्रेमींचा बुलढाण्या तील मोईन शी सुसंवाद कणकवली (प्रतिनिधी) : “एक वाया गेलेला.. जुगाराच्या नादी लागून हळूहळू नैराश्याच्या अधीन झालेल्या माझ्या सारख्या मुलाच्या आयुष्यात पुस्तके आली आणि माझं आयुष्य 360 अंशात बदललं.…

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्या 19 राेजी सिंधुदुर्ग दाैेरा

कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या गुरुवार 19 राेजी सिंधुदुर्ग च्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दाैरा पुढील प्रमाणे असणार आहे. दुपारी 3 वाजता खारेपाटण येथे जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर चंद्रकांत बावनकुळे त्यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर दुपारी साडेतीन…

सामाजिक उपक्रमांनी अबिद नाईक यांचा वाढदिवस साजरा

कणकवली (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अबिद नाईक यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक प्राधिकरण सदस्य कणकवली शाळा क्र. ५ येथे शाळेतील मुलांना ब्लॅंकेट वाटप करून तथा खाऊवाटप करून साजरा…

नांदगाव तिठा येथे अवैध दारु विक्री बंद करा,अन्यथा १९ ऑक्टोंबरला धरणे आंदोलन

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने दिले पोलीस अधीक्षकांना निवेदन पोलिसांची केवळ दिखाऊपणाची कारवाई नको अवैध दारु अड्डा बंद करत नागरिकांनी दिलासा द्यावा कणकवली (प्रतिनिधी): नांदगाव तिठा येथे अनधिकृतपने बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू विक्री उघडपणे केली जात आहे.कारवाईची मागणी करुनही ठोस कार्यवाही…

error: Content is protected !!