कणकवली (प्रतिनिधी): खासदार विनायक राऊत यांची शिवसेना उबाठा नेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल नांदगाव पंचक्रोशीमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारा वेळी पंचक्रोशीतील सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खासदार विनायक राऊत यांचा सत्कार शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मज्जित बटवाले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मज्जित बटवाले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संदेश पारकर, अतुल रावराणे, युवा अध्यक्ष सुशांत नाईक, तात्या निकम, राजा नावलेकर, चंद्रकांत डांबरे, रमीजान बटवाले, असेलदे शाखाप्रमुख संजय डगरे ,अब्बास बटवाले, लक्ष्मण लोके , सुभाष इंदप, तुकाराम गुरव ,सिद्धार्थ तांबे ,स्वप्निल ,याकूब ,बक्कर नावलेकर , उस्मान पाटणकर ,मुजा बोबडे, अझरुद्दीन कुणकेरकर , मोहम्मद साठविलकर ,पाटणकर तसेच असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.