Category कणकवली

भाजपचा बॅनर जवाब ठरतोय लक्षवेधी ; आ.नितेश राणेंनी 2200 कोटींची विकासकामे केली

कणकवली (प्रतिनिधी) : युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आमदार नितेश राणेंना होऊ द्या चर्चा असे म्हणत 10 प्रश्न विचारणारा बॅनर कणकवली शहरासह तालुक्यात लावला.त्याला उत्तर म्हणून भाजपा कणकवली च्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांनी केलेल्या विकासकामांचा बॅनर पटवर्धन चौकात लावून…

स्नेहांश इंटरटेनमेंट प्रस्तुत जिल्हास्तरीय गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

प्रथम क्रमांकाचे विजेते कुणकेश्वर येथील पुंडलिक नाणेरकर कणकवली ( सत्यवान गावकर ): कोकण म्हटलं की प्रत्येकाच्या जीवाभावाचा विषय आणि त्यात “गणेश चतुर्थी” म्हटले की अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांमध्ये बाप्पाच्या आगमनाच्या तयारीची ऊर्जा पाहायला मिळते. रंगरंगोटी, सजावट ह्या गोष्टी आपला कोकणकर…

आ.नितेश राणे, या प्रश्नांची उत्तरे जनतेला द्याल काय ?

युवासेनेने कणकवली तालुक्यात लावलेले बॅनर ठरतायत लक्षवेधी कणकवली (प्रतिनिधी): होऊ द्या चर्चा असे आव्हान देत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी स्थानिक पातळीवर कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील स्थानिक प्रश्नांवरून आमदार नितेश राणेंना लक्ष्य केले. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी विचारलेल्या 10…

मला बोलवा…एकटा येतो तुमच्या होऊ द्या चर्चेत

भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांचे उबाठा सेनेला आव्हान कणकवलीत पोईप मधील घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता कणकवली (प्रतिनिधी): उबाठा सेनेकडून आज सायंकाळी साडेपाच वाजता कणकवली शहरात बीजेपी च्या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची पोलखोल करणारा होऊ द्या चर्चा कार्यक्रम…

दिव्यांग बांधवांचा आर्त सवाल

सप्टेंबर संपला तरी संजय गांधी निराधार योजनेच अनुदान नाही आम्ही काय करावं ? कणकवली (प्रतिनिधी): संजय गांधी निराधार योजना अंर्तगत लाभार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान मागील जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांचे अनुदान अद्याप मिळाले नाहीय. त्यामुळे यावर अवलंबून असलेले निराधार नागरिक व त्यांचे…

आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चे संपादक राजन चव्हाण यांचे चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या वतीने वाढदिनी अभिष्टचिंतन

कणकवली (प्रतिनिधी) : आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल चे संपादक राजन चव्हाण यांचे सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या वतीने वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. कणकवली तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष , सांस्कृतिक कलाकार महानंदा चव्हाण यांनी मानाचा फेटा बांधून…

युवासेना करणार आ.नितेश राणेंच्या फसव्या आश्वासनांची पोलखोल

आ.नितेश राणे द्या 10 प्रश्नांची उत्तरे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा हल्लाबोल कणकवली (प्रतिनिधी): पूर्ण महाराष्ट्रात होऊ दे चर्चा मधून बीजेपी सरकारच्या घोषणांची पोलखोल सुरू आहे. या धर्तीवर स्थानिक आमदार नितेश राणेंना फक्त दहा प्रश्न विचारणार आहोत.यातून नितेश राणेंनी जनतेची…

कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहास बुलढाणा येथे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्यातनाम कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाला बुलढाणा येथे राज्यस्तरीय पुरस्कार विदर्भातील सुप्रसिद्ध साहित्यिक किरण डोंगरदिवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील मानव विकास बहु सामाजिक संस्था तथा विवेकानंद सार्वजनिक वाचनालय डोणगाव, तालुका…

आशिये गाव पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य – आ.नितेश राणे

आशिये ग्रामपंचायत नूतन वास्तूचे आ.नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण;आशिये ग्रामपंचायतच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्रिदल महोत्सव उत्साहात कणकवली (प्रतिनिधी): आशिये गावात त्रिदल महोत्सव सुंदर आयोजन केलं आहे.लहान जरी गाव असलं तरी आजचे कार्यक्रम खरोखरच आर्थिक समृध्दी देणारे आहेत.विकासाचा पाया केंद्रीय मंत्री…

साकेडी शाळेला चेतन देवरुखकर कुटुंबीयांकडून लाऊड स्पीकर सेट भेट

गावच्या सामाजिक शैक्षणिक वाटचालीत देवरुखकर कुटुंबीयांचे मोठे योगदान जर्मनी येथे आयटी इंजिनियर असलेल्या चेतन देवरुखकर यांचा शाळेसाठी पुढाकार कणकवली (प्रतिनिधी): आपण ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेचे ऋण फेडण्याकरिता तसेच विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करण्याकरिता शिक्षकांनी दिलेल्या हाकेला हात पुढे करत जर्मनी…

error: Content is protected !!