Category कणकवली

आ नितेश राणे यांच्या संकल्पनेतून प्राथ.आश्रमशाळा,बोर्डवे येथील वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना बेड चे वाटप

विजय घरत यांचे शाल श्रीफळ देऊन मानले विशेष आभार कणकवली (प्रतिनिधी): माननीय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या संकल्पनेतून कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथील नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ बोर्डवे, सिंधुदुर्ग संचालित प्राथ.आश्रमशाळा,बोर्डवे येथील शाळेतील वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना विजय घरत (सचिव-भाजपा ओबीसी,मोर्चा…

राष्ट्रीय काँग्रेस डॉक्टर सेल जिल्हाध्यक्षपदी डॉ. सुनीता म्हापणकर यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी): महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय काँग्रेस डॉक्टर सेलच्या सिंधुदुर्ग डॉक्टर कमिटी जिल्हाध्यक्षपदी डॉ. सुनिता म्हापणकर यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या शिफारशीने हे नियुक्तीपत्र देण्यात आले असून, प्रदेश काँग्रेसचे डॉक्टर सेल चे अध्यक्ष डॉक्टर मनोज…

नवीन कुर्ली प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी अमित दळवी यांनी निवड

कणकवली (प्रतिनिधी): आज नवीन कुर्ली प्राथमिक शाळा येथे शाळेच्या मुख्याध्यापिका रेणुका जोशी यांच्या उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली आणि अध्यक्ष पदी अमित दळवी ,उपाध्यक्ष पदी मानसी चव्हाण, सचिव पदी रेणुका जोशी तर सदस्य पदी विनायक कुबडे, प्राणिशा शेळके,…

प्रज्ञा परब यांची राष्ट्रवादी अजित पवार गट महिला जिल्हाध्यक्षपदी निवड

महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली नियुक्ती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले नियुक्तीपत्र कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा पदी प्रज्ञा परब यांची राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नियुक्ति केली. त्यानंतर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे…

गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांचा सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाजाच्या वतीने करण्यात आला सत्कार

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली पं स चे सहाय्यक गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांना कणकवली गटविकास अधिकारी ( उच्च स्तर वर्ग 1 ) पदी बढती मिळाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पं…

श्रीगणेश मॉंटेसरी प्ले स्कुल मध्ये महात्मा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी

कणकवली (प्रतिनिधी): श्रीगणेश माँटेसरी प्ले स्कूल कलमठ तांबे भवन येथे महात्मा गांधी आणि ‌लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली होती. या कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी उज्वला धानजी उपस्थित होत्या. तसेच प्रमुख पाहुणे सुंगधा देवरुखकर उपस्थित होत्या. 2आँक्टोबर गांधी जयंती निमित्त…

ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे कार्य कौतुकास्पद- संदेश पारकर

ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे ८० वर्षांवरील ज्येष्ठांचा सत्कार कणकवली (प्रतिनिधी): ज्येष्ठ नागरिक सेवा संघ ज्येष्ठांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेत आहे. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. ज्येष्ठ नागरिक दिनी ८० वर्षांवरील ज्येष्ठांचा सत्कार करण्याचा संघाचा उपक्रम…

आशिये ग्रामपंचायत नूतन वास्तूचा ४ ऑक्टोंबरला लोकार्पण सोहळा

भाजपा आ.नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण ; आशिये ग्रामपंचायतच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्रिदल महोत्सवाचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी): आशिये ग्रामपंचायत स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत आहे, या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्रिदल महोत्सवाचे ४ ऑक्टोंबरला करण्यात आले आहे.त्यानिमित्त आशिये ग्रामपंचायत नूतन वास्तूचा…

घोणसरी भाजपा कमिटी च्या वतीने एसटी पिकअप शेड परिसरात स्वच्छता मोहीम

कणकवली (प्रतिनिधी): राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज भारतीय जनता पार्टी घोणसरी च्या वतीने घोणसरी एसटी पिकअप शेड परिसरात स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता ही सेवा या संकल्पनेला एक राष्ट्रीय कर्तव्य समजून भारतीय जनता…

असलदे ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली

कणकवली (प्रतिनिधी): राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती असलदे ग्रामपंचायत येथे साजरी करण्यात आली. सरपंच चंद्रकांत डामरे आणि उपसरपंच सचिन परब यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सरपंच चंद्रकांत डामरे, उपसरपंच सचिन परब, सदस्य दयानंद हडकर,…

error: Content is protected !!