असलदे ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली

कणकवली (प्रतिनिधी): राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती असलदे ग्रामपंचायत येथे साजरी करण्यात आली. सरपंच चंद्रकांत डामरे आणि उपसरपंच सचिन परब यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सरपंच चंद्रकांत डामरे, उपसरपंच सचिन परब, सदस्य दयानंद हडकर, ग्रामसेवक संजय तांबे, सदस्य संतोष परब, कर्मचारी मधु परब आणि सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

error: Content is protected !!