Category कणकवली

मोटार सायकलस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी निर्दोष

कणकवली (प्रतिनिधी): मिठबांव बागमळा येथे महिंद्रा बोलेरो पिकअपने मोटारसायकलला रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ठोकर देऊन पळून गेला तसेच मोटारसायकलस्वाराच्या मृत्यूस व अन्य एकाच्या गंभीर जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी बलेरोचालक महेंद्र नामदेव परब रा कुवळे याची देवगड येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी…

बबली राणे यांना सामाजिक कार्यासाठी‌ राष्ट्रीय पुरस्कार

राष्ट्रीय समाजीक गौरव पुरस्कार २९ ऑक्टोबरला बेळगांव येथे पुरस्कार वितरण कणकवली (प्रतिनिधी): ओसरगांव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे यांना राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा बेळगांव यांचा राष्ट्रीय सामाजिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २९…

फोंडा आयटीआय तिठ्यावर झाले झेब्रा क्रॉसिंग

अनंत पिळणकर यांच्या मागणीला यश कणकवली (प्रतिनिधी): देवगड निपाणी राज्यमहामार्गावर फोंडाघाट आयटीआय तिठ्या वरील धोकादायक वळणावर आज झेब्रा क्रॉसिंग पट्टे तयार करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या मागणीची दखल घेत पिडब्ल्यूडी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या आदेशानुसार गणेशचतुर्थी च्या…

राज्य सरकार बेरोजगार तरुणांना देशोधडीला लावण्याचे काम करणार – परशुराम उपरकर

कंत्राटी पदे भरण्यासाठी ९ कंपन्यांची नेमणूक ही तरुणाची फसवणूक ; या भरतीत एजंटाच्या माध्यमातून भरती होणार कणकवली (प्रतिनिधी): सद्याचे महायुती सरकार हे बेरोजगारांच्या मुळावर उठले आहेत. राज्यात आणि जिल्ह्यात बेरोजगारी वाढत असताना भरतीच्या नोटीस काढत दोन ते चार वेळा भरती…

आमदार नितेश राणे यांनी एसटी कामगार इंटक (काँग्रेस) संघटनेला दिला धक्का

विभागीय अध्यक्ष अशोक राणे, सचिवांसह तालुका स्तरावरील असंख्य पदाधिकारी,कामगारांनी केला भाजपमध्ये प्रवेश भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश कणकवली (प्रतिनिधी): महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतील इंटक (काँग्रेस) संघटनेला आमदार नितेश राणे यांनी जोरदार धक्का दिला आहे. सिंधुदुर्ग विभागाचे कामगार…

गणपती बाप्पाच्या स्वागताला वाळके कुटुंबियांचा आरती संग्रह

उत्तम वाळके यांची संकल्पना कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरातील वाळके कुटुंबियांनी गणेश चतुर्थीनिमित्त आरती संग्रह प्रसिद्ध करून गणपती बाप्पाचे स्वागत केले आहे.उत्तम वाळके यांच्या संकल्पनेनुसार हा आरती संग्रह प्रसिद्ध करण्यात आला आहे. या आरती संग्रहात गणेशपूजन कसे करावे, गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना कशी…

ओसरगाव उपसरपंच गुरुदास सावंत याना पितृशोक

कणकवली (प्रतिनिधी): ओसरगाव देवस्थान चे मानकरी नाना खेमा सावंत यांचे वृद्धापकाळाने निधन झाले .मृत्यू समयी त्यांचे वय 83 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे , सुना , नातवंडे व मोठा परिवार आहे ओसरगावचे विद्यमान उपसरपंच गुरुदास सावंत यांचे वडील…

युवक राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा प्रमुख देवेंद्र पिळणकर यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस युवक चे अध्यक्ष देवेंद्र पिळणकर यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा झाला.नवीन कुर्ली वसाहत येथील निवासस्थानी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर, कणकवली तालुका युवक अध्यक्ष…

गणेशोत्सवात सजावटीसाठी 10 हजार कमळ फुलांचे करणार वाटप

माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंचा उपक्रम कणकवली (प्रतिनिधी): खास गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कणकवलीचे माजी नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून गणेश चतुर्थीचे औचित्य साधून प्रत्येकी 2 याप्रमाणे कमळ फुलाचे वाटप 18 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता कणकवली पटवर्धन चौकात करण्यात येणार आहे. श्री. नलावडे…

पालकमंत्र्यांसह आजी माजी लोकप्रतिनिधींकडून जिल्हावासीयांची फसवणूक – उपरकर

कणकवली (प्रतिनिधी): मागील 15 वर्षे सर्व सत्ताधाऱ्यांनी जिल्ह्यातील जनतेला सातत्याने फसवले आहे अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केली. चिपी विमानतळाच्या श्रेयासाठी पुढे पुढे करणारे , अनधिकृत विमान उडवून माजी पालकमंत्र्यांनी आणि केंद्रीय उद्योगमंत्र्यांनीही स्वतः श्रेय घेण्यासाठी…

error: Content is protected !!