कणकवली (प्रतिनिधी): ओसरगाव देवस्थान चे मानकरी नाना खेमा सावंत यांचे वृद्धापकाळाने निधन झाले .मृत्यू समयी त्यांचे वय 83 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे , सुना , नातवंडे व मोठा परिवार आहे ओसरगावचे विद्यमान उपसरपंच गुरुदास सावंत यांचे वडील होत.