कणकवली (प्रतिनिधी): कणकवली विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस युवक चे अध्यक्ष देवेंद्र पिळणकर यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा झाला.नवीन कुर्ली वसाहत येथील निवासस्थानी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर, कणकवली तालुका युवक अध्यक्ष नयन गावडे, रवींद्र गावडे ,गणेश गावडे ,चंदू रावराणे ,निलेश राव राणे, उत्तम तेली ,संतोष चव्हाण ,अतुल पारकर ,चिन्मय रावराणे ,अभिजीत राव राणे ,रुपेश मसुरकर ,शुभम म्हसकर ,राज पटेल, जॉन्सन पिंटो ,तुषार पिळणकर ,अभिजीत मिस्त्री, योगेश कदम , सुजित सावंत अक्षय पाटील आदी उपस्थित होते.