चिंदर येथील प्रसिध्द व्यापारी राजेंद्र कोदे यांचे निधन…!

कणकवली (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील चिंदर कुंभारवाडी येथील प्रसिध्द व्यापारी राजेंद्र (राजु) कोदे यांचे काल 6 सप्टेंबर रोजी गोवा बांबुळी येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 51 वर्षांचे होते. चिंदर कुंभारवाडी येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर आज अंतिम संस्कार करण्यात आले. सामाजिक…







