Category कणकवली

कणकवलीतील आजच्या मराठा समाजाच्या मोर्चाला पोलिसांकडून सशर्त परवानगी

कणकवली (प्रतिनिधी): जालना येथे मराठा आरक्षण करता उपोषण करणाऱ्या मराठा समाज बांधवांवर पोलिसां कडून लाठीचार्ज झाल्याच्या पार्श्वभूमीवर कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत आज सोमवारी काढण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाला अखेर कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी सशर्थ…

सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान चा आदर्श शिक्षक पुरस्कार तेजस बांदिवडेकर याना जाहीर

26 नोव्हेंबर रोजी होणार पुरस्कार वितरण कणकवली (प्रतिनिधी): सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान , कणकवली यांचा 2023 चा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वजराट जिल्हा परिषद शाळा येथील उपशिक्षक श्री तेजस विश्वनाथ बांदिवडेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. तेजस बांदिवडेकर यांनी…

भावी आमदार ! ” तो” बॅनर ठरतोय लक्षवेधी

कणकवली (प्रतिनिधी) : भावी आमदार असा उल्लेख असलेला शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांना वाढदिवस शुभेच्छांचा तो बॅनर लक्षवेधी ठरत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांचा 4 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे.वाढदिनी भावी आमदार असा उल्लेख करत संजय आग्रे यांना फोंडाघाट विभागातील…

एसटी कर्मचारी नारायण चव्हाण यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : एसटी कामगार संघटनेचे विभागीय कार्यालय युनिट अध्यक्ष , विभागीय कार्यालयातील वाहतूक शाखेतील कर्मचारी नारायण शंकर चव्हाण ( वय 57 ) यांचे ओरोस येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 2 सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान निधन झाले. संत रोहिदास समाज मंडळ घोणसरी चे…

श्री स्वामी समर्थ मठ कळसुली हर्डी येथे ७‌ संप्टेबर रोजी दहिहंडी उत्सव

५५,५५५ रुपये रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह प्रेमदया प्रतिष्ठान मुंबई आणि श्री स्वामी समर्थ मठ कळसुली यांचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : प्रेमदया प्रतिष्ठान, (रजि.) मुंबई आणि श्री स्वामी समर्थ मठ (रजि.) कळसुली हनुमंत सावंत कळसुली यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. ७…

माजी स्वातंत्र्य सैनिक पंढरीनाथ घाडी यांचे निधन

तळेरे (प्रतिनिधी) : वरवडे गावातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक श्री.पंढरीनाथ घाडी यांचे ३१ ऑगस्ट रोजी वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाने निधन झाले.१९६५ आणि १९७१ च्या पाकिस्तान बरोबरच्या युद्धात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता.१ सप्टेंबर २०२३ रोजी त्यांच्यावरती वरवडे गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.…

मुंबई विद्यापीठाच्या युवा मोहोत्सवात एस एस पी एम इंजिनिअरिंग कॉलेजच्या कौस्तुभ धुरी याने पटकावले विजेतेपद

कणकवली (प्रतिनिधी) :सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली च्या विद्यार्थ्याने प्रा. कल्पेश कांबळे, प्रा. शशांक गावडे, प्रा. स्वप्नाली जाधव, सौ. प्राची मिशाळ, श्री. गिरीश तेडोंलकर व स्वप्नाली गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १ सप्टेंबर २०२३ रोजी मुंबई विद्यापीठ आयोजित, विद्यार्थी…

महादेव (आप्पा ) तुकाराम गुरव यांचे निधन

फोंडाघाट(प्रतिनिधी) : लोरे गावचे जेष्ठ नागरिक, माजी सरपंच ,लोरे विकास संस्थेचे माजी चेअरमन, वाघेरी- लोरे हायस्कूलचे संस्थापक संचालक, गाव पातळीवर सामाजिक आणि धार्मिक कामात योगदान देऊन सदैव अग्रेसर असणारे, गुरव समाजातील आदर्श व्यक्तिमत्व- महादेव तुकाराम गुरव तथा आप्पा (८४वर्षे) यांचे…

किती बळी घेतल्यावर शासनाला जाग येणार ?

फोंडाघाट मधील देवघर धरण कालव्यातील दुर्घटनेला पाटबंधारे विभाग जबाबदार कणकवली तालुका चर्मकार समाज अध्यक्ष महानंदा चव्हाण यांचा आक्षेप कणकवली (प्रतिनिधी) : ३१ ऑगस्ट रोजी देवघर धरणाच्या कालव्यातील चिखलात रुतलेल्या दहावीतील विद्यार्थी उदय रमेश शिरवलकर याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मानवी वस्ती…

अभिनेते निलेश पवार यांच्या ‘ऊरी पाऊस दाटला’ अल्बम चे उद्या प्रकाशन

धिरेश काणेकर आणि अर्थकुमार यांच्या सुरेल आवाजातील गाणी रसिकांना करणार मंत्रमुग्ध कणकवली (प्रतिनिधी) : पाऊस ही प्रत्येकाच्या मनातील एक हळवी गोष्ट !!पडणारा पाऊस सगळीकडे पडत असला तरी सुद्धा पावसाची आपल्यानुसार वेगवेगळे रूप प्रत्येक जण अनुभव असतो. पाऊस संगीत देतो, आनंद…

error: Content is protected !!