संतोष देशमुखच्या हत्येस असंतोषी भ्रष्ट मतदार जबाबदार कारण, मताचा काळाबाजार हाच मृत्यूचा काळ आणणारा बाजार झाला आहे – संदीप सरवणकर

कणकवली (प्रतिनिधी) : मस्साजोग चे दिवंगत सरपंच संतोष देशमुख याच्या हत्येला १ महिना होऊन गेला.तेव्हा फार मोठा जन आक्रोश ही झाला. त्याचे हत्येच्या गुन्ह्यात नाही पण खंडणीत, तरी ज्यांनी घरगडी, ते १० घर आणि १० गाडी ,असा कोटी कोटी उड्डाणे…








