शिकाल तर टिकाल – युवा उद्योजक संजय चव्हाण

कणकवली तालुका चर्मकार समाजच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात अखंड सातत्य ठेवले आहे हे कौतुकास्पद आहे.विद्यार्थ्यांच्या पाठीवर आपल्या समाजाकडून मिळालेली कौतुकाची थाप ही त्या विद्यार्थ्यांला भविष्यात प्रेरणा देणारी असते.समाजबांधव म्हणून समाजाच्या उन्नतीसाठी यथाशक्ती सहकार्य…








