Category कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्याला सर्वाधिक डिझेल परतावा द्या

आमदार नितेश राणेंनी मत्स्य विभागाचे सहआयुक्त महेश देवरेंकडे केली मागणी कणकवली (प्रतिनिधी) : मच्छीमार व्यावसायिकांना डिझेल परतावापोटी चा निधी येत्या काही दिवसांत शासनाकडे जमा होणार आहे. यातील जास्तीत जास्त निधी हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डिझेल परताव्यापोटी द्यावा अशी मागणी आमदार नितेश…

तळेरे येथील खारलँड ऑफिस देवगडला स्थलांतरित करा

आ. नितेश राणेंची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यात तळेरे येथील खारलँड विकास विभागाचे कार्यालय देवगड येथे स्थलांतरित करण्याची मागणी आ.नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. देवगड तालुक्यातील बहुतांश भूभाग खाडीकिनारी वसलेला आहे.भरती…

राज्य राणी तुतारी एक्स्प्रेस चे नांदगाव रोड रेल्वे स्टेशनवर स्वागत..!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सुरू केला होता थांबा आमदार नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आले यश नांदगाव पंचक्रोशी,देवगड, वैभववाडी, खारेपाटण येथील जनतेने मानले आभार नांदगाव (आनंद तांबे) : नांदगाव रोड रेल्वे स्थानक येथे…

कणकवली शहराच्या मध्यवर्ती भागात पहिल्या मजल्यावर रोड फ्रंटेज 1100 स्क्वे.फूट चा गाळा भाड्याने उपलब्ध

बँक, पतसंस्था सुपर मार्केट मिनी हॉस्पिटल, शॉप साठी रोड फ्रंटेज गाळा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहराच्या मध्यवर्ती भागात तेली आळीच्या रस्त्यालगत भवानी कॉम्प्लेक्स मध्ये पहिल्या मजल्यावर रोड फ्रंटेज 1100 स्केअर फूट चा सुसज्ज कमर्शिअल गाळा प्रशस्त पार्किंगसह भाड्याने उपलब्ध आहे.…

कणकवली शहरात तेली आळीत तळमजल्यावर 500 स्क्वे.फूट गाळा भाड्याने उपलब्ध

बँक, पतसंस्था, सुपर मार्केट, हॉस्पिटल, शॉप, गोडाऊन साठी रोड फ्रंटेज गाळा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहराच्या मध्यवर्ती भागात तेली आळीत मुख्य रस्त्यालगत तळमजल्यावर रोड फ्रँटेज 500 स्क्वे.फू. गाळा भाड्याने देणे आहे. सुपर मार्केट , हॉस्पिटल, शॉप, पतसंस्था, गोडाऊन आदी साठी…

भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले नूतन तहसीलदार देशपांडें चे स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तहसिलदारपदी रुजू झालेले नूतन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची कणकवली तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेत स्वागत केले. भाजपा कणकवली विधानसभा संघटक तथा जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शेतकरी…

गणेशचतुर्थी सणापूर्वी खातेदार, ठेवीदारांना पैसे द्या

अन्यथा उपोषणाचा माजी संचालक अजित नाडकर्णींचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : सावंतवाडी अर्बन बँकेतील ठेवीदार आणि खातेधारकाना अर्बन बँकेत ठेवलेले स्वतःचे पैसेही काढता येत नाहीत. बँक कार्यालये सुरू असली तरी आर्थिक व्यवहार बंद आहेत. गणेश चतुर्थी सणापूर्वी लोकांचे पैसे देण्याचे नियोजन…

राणे इफेक्ट…..तुतारी एक्सप्रेस ला नांदगाव मध्ये थांबा

केंद्रीयमंत्री राणेंनी रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेतल्यानंतर 24 तासांत निर्णय सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची काल दिल्लीत भेट घेत कोकण रेल्वे संदर्भातील मागण्यांबत सविस्तर चर्चा केल्यानंतर नांदगाव रेल्वे स्थानकावर…

कै. विष्णू पडते गुरुजी स्मरणार्थ रोटरी क्लब कणकवली आयोजित वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्राथमिक गटातून कर्तृत्वा हरकुळकर तर माध्यमिक गटातून प्रतीक्षा पाटील प्रथम मेघा गांगण यांच्याकडून मोफत शैक्षणिक साहित्य वाटप कणकवली (प्रतिनिधी) : लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून कै. विष्णू शंकर पडते गुरुजी यांच्या स्मरणार्थ रोटरी क्लब कणकवली आयोजित वक्तृत्व स्पर्धेला…

खासदार राऊत आणि आपल्या आमदार भावाला टोलनाक्याचे कंत्राट न मिळाल्याने सुशांत नाईक वैफल्यग्रस्त – शिशिर परुळेकर

कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे उद्धव ठाकरें सारखे सेटलमेंट वाले नेते नाहीत.आमदार नितेश राणे हे वैभववाडीतील रस्त्याच्या प्रश्नी गडकरींना भेटले हे उघड आहे. पण ते आमदार वैभव नाईक मुख्यमंत्री यांना भेटतात तसे गपचूप पायघड्या घालत…

error: Content is protected !!