Category कणकवली

कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या आपत्ती व्यवस्थापन समिती ची बैठक 27 जून रोजी

आमदार नितेश राणेंची शासकीय यंत्रणेला दक्षतेची सूचना कणकवली (प्रतिनिधी) : 23 जूनपासून सुरू झालेल्या पावसानंतर हवामान खात्याने सिंधुदुर्गात जोरदार पर्जन्यवृष्टी आणि वादळाचा इशारा दिला आहे.या पार्श्वभूमीवर जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी आमदार नितेश राणे यांनी प्रशासकीय यंत्रणेला दक्षतेची सूचना दिली…

गुरांच्या गोठ्यावर झाड कोसळून लाखोंचे नुकसान

सुदैवाने गुरे बचावली ; दोन गुरे जखमी कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील डामरे गावात मान्सून च्या पहिल्या पावसात आंब्याचे झाड गुरांच्या गोठ्यावर कोसळून डामरे गावठणवाडी येथील संतोष बापू साटम यांचे सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मान्सून च्या पहिल्याच मुसळधार…

” विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच ध्येय निश्चित करावे ” :- डॉ. सजय पोळ

चौके हायस्कुल येथे गुणवंत विद्यार्थी- शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजन खोचरे यांचाही सेवानिवृत्तीपर गौरव चौके ( अमोल गोसावी ) :चौके पंचकौशी शिक्षण प्रसारक, मंडळ मुंबई संचलित भ. ता. चव्हाण म. मा. विद्यालय चौके या प्रशालेतील मार्च २०२३ ,…

मनोज रावराणेंची शब्दपूर्ती …लोरे गव्हाळी ओहोळ स्वखर्चाने केला गाळमुक्त

लोरे नरामवाडीतील ग्रामस्थाना मिळणार पुरस्थितीपासून मुक्ती कणकवली (प्रतिनिधी) : लोरे नं 1 गावातील नरामवाडी गव्हाळी ओहोळ येथे पावसाळ्यात दरवर्षी पूरस्थिती निर्माण होते.त्याचा फटका नरामवाडी येथील बहुतांश कुटुंबियांना बसतो. नरामवाडी मधील सुमारे 23 ते 30 घरे पावसाळ्यात पुरबाधित होतात. भातशेतीचेही नुकसान…

रोटरी क्लब कणकवली तर्फे कळी उमलताना कार्यक्रमाचे माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल मार्फत MHM अंतर्गत किशोरवयीन मुलीं व माता यांच्यासाठी मार्गदर्शन पर कळी उमलताना या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दि. २७ जून २०२३ रोजी दुपारी २.३० ते ४.०० या वेळेत माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, मोहनराव मुरारीराव…

गुरुकुल चा गुणगौरव सोहळा दिमाखात साजरा

सिंधुदुर्गातील शैक्षणिक प्रगती मध्ये गुरुकुल अकॅडमी चे योगदान उल्लेखनीय: माननीय आर जे पवार कणकवली (प्रतिनिधी): डी. के. फाउंडेशन संचलित गुरुकुल अकॅडमी कणकवली या नामांकित क्लासेसच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल नगरवाचनालय हॉल कणकवली येथे गुणगौरव सोहळा नुकताच…

सामाजिक कार्यकर्ते श्री सतीश गुरव यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्याना छत्र्यांचे वाटप

शिवसेना माजी जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांची प्रमुख उपस्थिती खारेपाटण (प्रतिनिधी) : शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण संभाजी नगर गुरववाडी येथील सामजिक कार्यकर्ते श्री सतीश गुरव यांच्या माध्यमातून जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथील शालेय विद्यार्थ्याना सिंधुदुर्ग…

आ. नितेश राणे वाढदिवसामित्त आयोजित रक्तदान शिबिर लकी ड्रॉ मध्ये अमित सावंत याना वॉशिंग मशीन

कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहर भाजपाच्या वतीने कणकवली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन माजी जि. प. अध्यक्ष संजय उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांची गर्दी…

आ.नितेश राणेंच्या वाढदिनी रक्तदान ,मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

रक्तदात्याना आकर्षक भेटवस्तूसह लकी ड्रॉ चा लाभ माजी नगराध्यक्ष नलावडें च्या संकल्पनेतून कणकवली शहर भाजपाचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी): आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहर भाजपच्यावतीने लक्ष्मीविष्णू होत कणकवली येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या…

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून आ.नितेश राणेंचे वाढदिनी अभिष्टचिंतन

कणकवली (प्रतिनिधी): आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात त्यांचे चाहते आणि कार्यकर्त्यांकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रात साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आमदार नितेश राणेंना ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

error: Content is protected !!