Category कणकवली

आमदार नितेश राणे यांचा एक फोन आणि टोलवसुली बंद

कणकवली (प्रतिनिधी): आमदार नितेश राणे यांनी एक फोन करताच टोल वसुली बंद झाली. जनतेच्या मागण्या आणि महामार्गाची अर्धवट राहिलेले कामे पूर्ण होत नाहीत आणि एम.एच.०७ च्या गाड्यांना टोल माफी च्या मागण्या संदर्भात जो पर्यंत निर्णय होत नाही तो पर्यंत टोल…

विषप्राशन केलेल्या कासार्डेतील युवकाचा मृत्यू

कणकवली (प्रतिनिधी): गवत मारायचे औषध पिलेल्या युवकाचा कणकवली येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला असून ऋषिकेश अनंत घाडी ( वय 30 रा. कासार्डे दाबवाडी ) असे मृत युवकाचे नाव आहे.याबाबत ची खबर मयत ऋषीकेश याचा भाऊ समीर अनंत घाडी याने दिल्याची…

कळसुली गावाला कणकवली विभागामार्फत वीजपुरवठा सुरु करा

राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस यांची मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कळसुली गावाला ओरोस फिडर वरुन होत असलेला वीजपुरवठा कणकवली विभागामार्फत सुरु करावा. अशी मागणी कळसुली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्या कडे…

वारकऱ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचे कुडाळ मध्येही उमटले पडसाद

आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे कुडाळमध्ये तीव्र आंदोलन दिंडी काढत शिंदे- फडणवीस सरकारचा केला निषेध शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांची उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी): आळंदीत वारकऱ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचे पडसाद आज…

फिनिक्स मॅॅनकाईंड फाऊंडेशन लोकार्पण सोहळा संपन्न

डाॅ.वासुदेव तांबे यांचे अधुरे स्वप्न पुरे करणे ही आपली जबाबदारी: फाऊंडेशनचे अध्यक्ष विलास परब यांचे प्रतिपादन कणकवली (प्रतिनिधी): असरोंडी गावचे सुपुत्र, समाजभूषण, सेवाभावी डाॅक्टर वासुदेव तांबे यांच्या अकाली जाण्याने असरोंडी पंचक्रोशीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी स्थापन केलेल्या फिनिक्स मॅॅनकाईंड फाऊंडेशन या…

युवासेना कणकवली तालुका व कलमठ विभागसाठी नवीन नियुक्त्या जाहिर

युवासेना संघटकपदी नितेश भोगले व कलमठ शहरप्रमुख पदी धीरज मेस्त्री जिल्हाप्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्त पत्र कणकवली (प्रतिनिधी): महाराष्ट्राचे युवानेतृत्व, युवासेना प्रमुख मा.आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज कणकवली तालुक्यातील विविध ठिकाणी…

संदीप ऑन ऍक्शन मोड …आणि प्रश्न चुटकीसरशी निकाली

कलमठ साठी तात्काळ नवीन वायरमन नियुक्त 4 दिवसात गावात नवीन वीजखांब देणार कणकवली (प्रतिनिधी): कलमठ गावातील वीज समस्येबद्दल सरपंच संदीप मेस्त्री ऍक्शन मोडवर आले आणि ग्रामस्थांसह आक्रमक पवित्रा घेत थेट विजवीतरण च्या ऑफिसला टाळे ठोकताच कलमठ गावचा विजेचा प्रश्न निकाली…

” नवीन कुर्ली वसाहत ला ” स्वतंत्र ग्रामपंचायतीची मंजुरी द्या

आमदार नितेश राणे यांची ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी नवीन कुर्ली वसाहतीतील जनतेची मागणी होणार पूर्ण परिपूर्ण प्रस्ताव ग्रामविकास खात्याकडे पाठवला असून त्याला त्वरित मंजुरी द्यावी कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील पुनर्वसीत “नवीन कुर्ली वसाहत ” साठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन…

कलमठ ग्रामस्थांचे ग्रामीण वीज कार्यालयाला टाळे

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्यासह कलमठवासीय आक्रमक कणकवली (प्रतिनिधी): कलमठ गावातील वीज समस्येबद्दल ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे ,कमी दाबाचा पुरवठा ,नादुरुस्त वीज खांब , अपुरे कर्मचारी , अधिकरी नॉट रिचेबल अश्या अनेक तक्रार…

नवीन कुर्ली वसाहत ग्रामपंचायत चे स्वप्न साकार करण्यामागे अनंत पिळणकर

भाजपा आणि शिवसेनेच्या आयत्या पिठावर रेघोट्या कणकवली (प्रतिनिधी): नवीन कुर्ली वसाहत ची स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी यासाठी मागील 12 वर्षे मी शासन दरबारी पाठपुरावा करत आहे. नवीन कुर्ली वसाहत च्या स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मितीसाठी माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील,तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन…

error: Content is protected !!