आमदार नितेश राणे यांचा एक फोन आणि टोलवसुली बंद

कणकवली (प्रतिनिधी): आमदार नितेश राणे यांनी एक फोन करताच टोल वसुली बंद झाली. जनतेच्या मागण्या आणि महामार्गाची अर्धवट राहिलेले कामे पूर्ण होत नाहीत आणि एम.एच.०७ च्या गाड्यांना टोल माफी च्या मागण्या संदर्भात जो पर्यंत निर्णय होत नाही तो पर्यंत टोल सुरू करू नका. अशा सूचना दिल्या नंतर टोल वसुली करणारी कंपनी कोरल असोसिएट यांनी टोल वसुली बंद केली.

error: Content is protected !!