Category कणकवली

पावणादेवी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दरम्यान भक्तांवर मधमाश्यांचा हल्ला

नांदगाव (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील ओटव गाव येथील धरणाजवळील पावणादेवी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दरम्यान होम हवन सुरू असताना झालेल्या धुरामुळे बाजूला असणा-या झाडावरील मधमाशीच्या पोळयाला धुराची झळा लागल्याने मधमाशांची उपस्थित नागरीकांवर हल्ला केला. दरम्यान या हल्ल्यात अनेकांच्या शरीरावर मधमाशांनी चावा केला असून…

मंदिरात धार्मिक विधी सुरु असताना मधमाशांचा भक्तांवर हल्ला

ऒटव पावणादेवी मंदिरातील घटना कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील ओटव गावात पावणादेवी मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू होते. देवीची प्रतिष्ठापना व होम पूजा सुरू असताना तेथे झालेल्या आगीच्या धुराने मंदिरा नजीक असलेल्या एका झाडावरील मधमाशांनी मंदिरातील भक्तांवर हल्ला केला. यात साधारपणे…

संयुक्त जयंती महोत्सवा निम्मित तरंदळे बौद्धवाडी येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा- आदर्श बौद्ध विकास मंडळ तरंदळे तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव शनिवार दिनांक 13 मे ते रविवार दिनांक 14…

भक्तांच्या हाकेला धावणारे जागृत देवस्थान श्री देव कोळंबाचा उद्या जत्राेत्सव

भक्तांच्या स्वागतासाठी कोळंबा नगरी सज्ज नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील जागृत आणि नवसाला पावणारा, भक्तांच्या हाकेला धावणारा श्री देव कळंबा देवाचा जत्रोत्सव रविवार दिनांक 7 मे रोजी संपन्न होणार आहे. जत्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली…

सावडाव एसटीचा कलमठ हायवेब्रिजवर अपघात

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीहुन सावडावला जाणारी कणकवली सावडाव एसटी जानवली तरंदळे फाट्यावरील बॉक्सेल ब्रिज च्या कडेला लावलेल्या स्ट्रीटलाईटच्या पोल ला खिडक्यांच्या भागातून घासून जात अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. मात्र सर्विस रस्त्यावर पार्किंग करून ठेवलेल्या वाहनाला…

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे कणकवलीत आ. वैभव नाईक व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत

कणकवली (प्रतिनिधी): विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता कणकवली येथे आमदार वैभव नाईक व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी जिल्हाप्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख…

नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून पांदन व रस्ता डांबरीकरण कामास मंजूरी

नगरसेवक ॲड. विराज भोसले यांच्या मागणीला यश कणकवली(प्रतिनिधी) : कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून कणकवली शहरात अनेक विकास कामे झाली आहेत. तसेच सोनगेवाडी येथे विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. ह्या आधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या…

बौद्ध पोर्णिमेच औचित्य साधत गोट्या सावंत यांच्या हस्ते जीमच उद्घाटन

कणकवली (प्रतिनिधी): आज दि ०५/०४/२०२३ रोजी दारिस्ते गावात बौद्ध पोर्णिमेच औचित्य साधत दारिस्ते बौद्धवाडी समाज मंदिर परिसरात बसविण्यात आलेल्या जीमच उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी दारिस्ते सरपंच सानिका गांवकर, उपसरपंच संजय सावंत, ग्रामपंचायत…

राज्यात नगरपंचायत चा पहिला क्रमांक आल्याबद्दल केले कौतुक

पुढील कारकिर्दीसाठी दिल्या शुभेच्छा कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहराच्या गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत उत्कृष्ट व यशस्वीपणे नगराध्यक्ष पदाची व उपनगराध्यक्षपदाची धुरा सांभाळल्याबद्दल व मुख्याधिकारी म्हणून चांगले काम केल्याबद्दल तसेच शहराला विकास प्रक्रियेत जिल्ह्यात अव्वल स्थानी आणून ठेवल्याबद्दल व कणकवली नगरपंचायत चा…

नगराध्यक्ष नलावडे आणि टीम ने केले उत्कृष्ट काम

पालकमंत्र्यांनी केले कौतुक पालकमंत्र्यांच्या हस्ते कणकवलीत विकासकामांचे भूमिपूजन कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये कणकवलीतील जुना नरडवे रस्ता ते पिळणकरवाडी रस्ता तयार करणे 92 लाख, रवळनाथ मंदिर…

error: Content is protected !!