माझ्यावर जनतेने टाकलेला विश्वास २३ तारीखला दिसेल – आ नितेश राणे

वरवडे येथील मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी बजावला मतदानाचा हक्क कणकवली (प्रतिनिधी) : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आज निवडणुक आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सकाळपासुन ते शेवटपर्यंत उत्साह पाहील्यानंतर मुंबईचे चाकरमानी असो किंवा या मतदार संघातील शेवटच्या गावातील मतदार…








