कळसुलीतील उ.बा.ठा चे अनेक कार्यकर्ते भाजप पक्षामध्ये दाखल
आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कळसुली गावातील मंगेश दळवी, सुशील दळवी, मारुती दळवी, चंद्रकांत दळवी यांचा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे कळसुली ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.
यावेळी, अतुल दळवी, नारायण दळवी, दयाघन दळवी, गोटया दळवी, आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.