एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञा परीक्षेत कणकवली शाळा क्रमांक 3 चे सुयश

विराज संतोष कुमार कल्याणकर जिल्ह्यात प्रथम कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय कणकवली क्रमांक तीन या शाळेच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा 2025 मध्ये उज्वल असे यश संपादन केले आहे. या शाळेतील इयत्ता सातवीच्या विराज…








