Category कणकवली

बेळणे खुर्द येथील कालकथित विजया बाबू कदम यांच्या पुण्यानुमोद रविवार ४ ऑगस्ट रोजी

कणकवली (स्वप्निल तांबे) : बेळणे खुर्द बौद्ध विकास मंडळ मुंबई, शाखा बेळणे खुर्द मंडळाचे अध्यक्ष आयु. सुरेश बाबू कदम यांची आई कालकथित विजया बाबू कदम यांच्या पुण्यानुमोद रविवार दि. ०४ ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ११ वाजता बेळणे खुर्द (बौद्धवाडी) येथे…

माधवबाग शाखा कणकवली च्या वतीने वातव्याधींसाठी खास फिजिओथेरेपी (टेन्स मशीन द्वारे) व पंचकर्म फक्त 699/- मध्ये

दि. 2 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट वेळ : स. 10 ते सायं. 5 वा. कणकवली (प्रतिनिधी) : माधवबाग कणकवलीच्या वतीने वातव्याधींसाठी खास फिजिओथेरपी ( टेन्स मशिनद्वारे ) व पंचकर्म फक्त 699/- रुपयांत 2 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2024 दरम्यान सकाळी…

बांधकाम कामगार नोंदणीचा प्रश्न सोडविण्याबाबत शिवसेना शिष्टमंडळाचे जि.प. सी.ई.ओ. यांना निवेदन

कुडाळ (प्रतिनिधी) : बांधकाम कामगारांच्या नोंदणीच्या प्रश्नाबाबत आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.ई.ओ.) यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे,…

भारतीय मजदूर संघाचा 70 वा वर्धापनदिन कणकवलीत संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय मजदूर संघ 23 जुलै 1955रोजी लोकमान्य टिळक जयंती दिनी भोपाळ येथे श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडीजी यांनी सात कामगारांसमवेत स्थापन केला होता. आज भारतीय मजदूर संघाने 70व्या वर्षांत पदार्पण केले आहे. या निमित्ताने सिंधुदुर्ग भारतीय मजदूर संघाने सभासद…

कणकवली शहरात डास निर्मूलन फवारणी करा, मसुरकर किनई रोडवरील खड्डे बुजवा

शिवसेना शहरप्रमुख प्रमोद मसुरकर यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात पावसाळ्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डासांमुळे डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांच्या रुग्णांत वाढ होण्याची भीती आहे.त्यामुळे नगरपंचायत च्या वतीने तात्काळ संपूर्ण शहरात डास निर्मूलन फवारणी करावी. तसेच शहरातील मसुरकर…

घरगुती गॅस वितरणात आर्थिक झोल; चौकशीची अण्णा कोदे यांचे तहसीलदारांना निवेदन

ग्राहकांकडून घरपोच गॅससाठी जादा 50 रु घेत असल्याचा अण्णा कोदे यांचा आरोप कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरालगत च्या गावातील घरगुती गॅस ग्राहकांना घरपोच गॅस वितरणासाठी अतिरिक्त 50 रु मागितले जात असून याची चौकशी करावी अशी मागणी भाजपा कणकवली शहराध्यक्ष अण्णा…

जुलै मधील धान्यवितरणासाठी मुदतवाढ द्या – अण्णा कोदे

कणकवली (प्रतिनिधी) : जुलै महिन्यात सर्व्हर प्रॉब्लेम मुळे रेशन धान्य वितरणात अडचणी आल्या.त्यानंतर 30 जुलै रोजी प्रशासनाने ऑफलाईन धान्य वितरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र दोन दिवसांत जुलै महिन्यातील धान्य वितरित करणे अशक्य आहे. तरी जुलै महिन्यातील धान्य वितरित करण्यात…

युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित STS गुणवंत विद्यार्थ्यांचा ११ ऑगस्ट रोजी भव्य सत्कार

शिक्षणमंत्री दिपक केसरकर, आमदार नितेश राणे यांच्या हस्ते येण्यात गौरविण्यात कणकवली (प्रतिनिधी) : विमान प्रवासासह ईस्रो सहल आणि लाखो रुपयाची रोख बक्षिसे असलेल्या युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS-2024 गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा रविवार दिनांक 11 ऑगस्ट…

खारेपाटण भुईबावडा मार्गावरील फॉरेस्ट ऑफिससमोरील खड्डा ठरतोय अपघाताला कारण

त्वरित खड्डा बुजवण्याची सामाजिक कार्यकर्ता सुनील नारकर यांची मागणी वैभववाडी (प्रतिनिधी) : खारेपाटण ते गगनबावडा या राज्य महामार्गावर भुईबावडा फॉरेस्ट ऑफिस समोर भला मोठा खड्डा पडला असून हा खड्डा अपघातांना कारण ठरतो आहे. भुईबावडा येथील सामाजिक कार्यकर्ता तथा उद्योजक सुनील…

खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ येथे भाजप पक्षाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सौजन्याने भाजप पक्षाच्या वतीने कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे नुकतेच शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप माजी जि.प. बांधकाम व…

error: Content is protected !!