बेळणे खुर्द येथील कालकथित विजया बाबू कदम यांच्या पुण्यानुमोद रविवार ४ ऑगस्ट रोजी

कणकवली (स्वप्निल तांबे) : बेळणे खुर्द बौद्ध विकास मंडळ मुंबई, शाखा बेळणे खुर्द मंडळाचे अध्यक्ष आयु. सुरेश बाबू कदम यांची आई कालकथित विजया बाबू कदम यांच्या पुण्यानुमोद रविवार दि. ०४ ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ११ वाजता बेळणे खुर्द (बौद्धवाडी) येथे त्यांच्या राहत्या घरी आयोजित करण्यात आला आहे. तरी आपण सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती.

error: Content is protected !!