सिंधुदूर्ग कृषि उत्पन्न बाजार समितीच्या “मार्केट यार्डला ” मिळणार हक्काची जागा

आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला आले यश जमीन खरेदीचा प्रश्न लागला मार्गी, पणन संचालकांनी दिली परवानगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे यांनी दिली माहिती कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीला मार्केट यार्ड बनवण्यासाठी लागणारी जागा खरेदी…







