Category कणकवली

विवाहित महिलेच्या विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी अमर संसारे याची निर्दोष मुक्तता

जेष्ठ विधिज्ञ उमेश सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : पती बारहेगावी गेल्याचा गैरफायदा घेत नातेवाईक असलेल्या युवकाने रात्री घरात प्रवेश करून महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपातून वैभववाडी तालुक्यातील मांगवली येथील अमर भास्कर संसारे याची येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एच. शेख…

लोरे नं 2 हायस्कुलमध्ये सामाजिक वनीकरण च्या माध्यमातून वृक्षलागवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र वैभववाडी व माध्यमिक विद्यालय लोरे नंबर दोन च्या माध्यमातून वृक्षदिंडी व वृक्षारोपणाचा कार्यक्रम वनपाल प्रकाश पाटील, वनरक्षक विद्या जाधव, वनमजूर तात्या ढवण, विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. पी. डावरे, एस.एस.गोसावी, एच.एस.सावंत, एन. बी…

करूळ घाट मार्गात निकृष्ट काम खपवून घेणार नाही

काम दर्जेदार करा : अन्यथा गाठ माझ्याशी झालेल्या निकृष्ट कामाचे बिल ठेकेदाराला देऊ नका घाट मार्ग निर्धोक झाल्याशिवाय वाहतूक सुरू करू देणार नाही आमदार नितेश राणे यांनी केली करूळ घाट मार्गाची पाहणी अधिकारी व ठेकेदार यांची आ. राणे यांनी चांगलीच…

युवासेनेच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे फॉर्मचे घरोघरी वाटप

कणकवलीत महिला सहाय्यता शाखा सुरू करणार युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सूरू केली आहे. सर्वसामान्य महिलांना होणारा त्रास लक्षात घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने या लाडकी बहीण…

कलमठच्या अनिता गुरुनाथ कोरगावकर ठरल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या कणकवली तालुक्यातील पहिल्या लाभार्थी

उद्या पासून होणार वाडीवार शिबिर – संदीप मेस्त्री कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत कलमठ गावात आज सकाळी अनिता कोरगावकर, निता राणे यांचे योजना अर्ज ग्रामपंचायत माध्यमातून भरण्यात आले, आज सकाळी सबमिट झाले. यासाठी ग्रामपंचायतच्या डेटा ऑपरेटर…

कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली मध्ये योजनांचा जागर कार्यक्रम संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली शिक्षण संघ मुंबईच्या कळसुली इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स प्रशालेमध्ये दिनांक ३ जुलै २०२४ रोजी योजनांचा जागर हा विविध योजनांच्या माहिती देणारा कार्यक्रम शाळेमध्ये राबविण्यात आला या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थान शिक्षक पालक संघाचे…

पोक्सोसह बलात्कार व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याच्या गुन्ह्यात सचिन आग्रे ला जामीन मंजूर

ऍड.उमेश सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : अल्पवयीन युवतीशी ओळख वाढवत प्रेमसंबंध प्रस्थापित करून नंतर तीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या वैभववाडी तालुक्यातील सचिन सुरेश आग्रे याला अतिरीक्त सत्र न्यायाधिश तथा विशेष न्यायाधिश एस. एस. जोशी…

स्मार्ट लेन्सची खास ऑफर ; फ्रेम व ग्लास वर (60 % सूट) आजच खरेदी करा

दि 2 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2024 वेळ सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत कणकवली (प्रतिनिधी) : स्मार्ट लेन्स ने खास ऑफर आणली असून चष्मा फ्रेम आणि ग्लासवर तब्बल 60 टक्केची सूट दिली आहे. चष्म्याच्या ग्लासवर सूट ही भन्नाट ऑफर…

लोरे नं 1 ग्रा पं आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण शिबिराचा शेकडो महिलांना लाभ

कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत लोरे नं १ मार्फत दिनांक 3 जुलै रोजी मुख्यमंत्री ”माजी लाडकी बहीण” या योजनेसाठी शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी सरपंच अजय तुळशीदास रावराणे यांनी या योजने विषयी सविस्तर माहिती दिली व या योजनेचे अर्ज गावातीला…

माधवबाग कणकवली मुख्य शाखा आयोजित

अस्थमा (दमा) असणाऱ्या रुग्णांसाठी खास पंचकर्म 1500/- फक्त 899/- मध्ये दि. 02 जुलै ते 31 जुलै 2024 वेळ : स. 10 ते सायं. 6 वा. कणकवली (प्रतिनिधी) : माधवबाग कणकवली मुख्य शाखेच्या वतीने अस्थमा (दमा) असणाऱ्या रुग्णांसाठी खास पंचकर्म शिबीर…

error: Content is protected !!