स्मार्ट लेन्सची खास ऑफर ; फ्रेम व ग्लास वर (60 % सूट) आजच खरेदी करा

दि 2 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2024 वेळ सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत

कणकवली (प्रतिनिधी) : स्मार्ट लेन्स ने खास ऑफर आणली असून चष्मा फ्रेम आणि ग्लासवर तब्बल 60 टक्केची सूट दिली आहे. चष्म्याच्या ग्लासवर सूट ही भन्नाट ऑफर असून 2 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2024 दरम्यान सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे.

या ऑफर मध्ये ₹2500 रुपयांचा चष्मा फ्रेम व लेन्स सहित फक्त ₹999/-मध्ये मिळणार आहे.

🕶️ ₹3000/ रुपयांचा जेन्ट्स चष्मा फ्रेम व लेन्स सहित फक्त ₹1200/-मध्ये मिळणार आहे. 👓 ₹3000/ रुपयांचा लेडीज चष्मा फ्रेम व लेन्स सहित फक्त ₹1200/-मध्ये मिळणार आहे. तसेच👓 ₹4000/ रुपयांचा चष्मा फ्रेम व लेन्स सहित. फक्त ₹1600/-मध्ये मिळणार आहे.

🕶️ गॉगल वरती सुद्धा 60% ऑफ ची ऑफर आहे. या सुवर्णसंधी चा लाभ घेत खरेदीसाठी स्मार्ट लेन्स, एसटी स्टँड समोर, कणकवली मोबा.7219357890 यांच्याशी संपर्क साधावा.

error: Content is protected !!