अस्थमा (दमा) असणाऱ्या रुग्णांसाठी खास पंचकर्म
1500/- फक्त 899/- मध्ये
दि. 02 जुलै ते 31 जुलै 2024 वेळ : स. 10 ते सायं. 6 वा.
कणकवली (प्रतिनिधी) : माधवबाग कणकवली मुख्य शाखेच्या वतीने अस्थमा (दमा) असणाऱ्या रुग्णांसाठी खास पंचकर्म शिबीर 1500/- फक्त 899/ मध्ये. दि. 02 जुलै ते 31 जुलै 2024 वेळ : स. 10 ते सायं. 6 वा. या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
श्वास घेण्यास त्रास, छातीत जडपणा, गच्चपणा वाटणे, ढगाळ वातावरणात श्वास घेण्यास जास्त त्रास होणे, रात्रीच्या वेळी लक्षणे वाढणे, सुका खोकला छातीतून घरघर किंवा शिट्टी वाजल्यासारखा आवाज येणे, झोप न लागणे, अशक्तपणा, वारंवार पंप ओढणे, ऍलर्जीच्या गोळ्या घ्याव्या लागणे अशा रुग्णांसाठी हे शिबीर फायदेशीर आहे.
पंचकर्माचे फायदे खालील प्रमाणे
दम्याच्या रुग्णास पंचकर्माने आराम मिळतो. वारंवार पंप ओढणे किंवा अॅलर्जीची गोळी घेणे यापासून मुक्ती मिळते.
फुप्फुसांमध्ये चिकटलेला कफ सुटून बाहेर पडण्यास मदत होते. श्वास नलिका व फुप्फुस यांना कफामुळे होणारा अवरोध कमी होवून श्वास घेणे सुलभ होते. यामुळे खोकला कमी होऊन छातीतील गच्चपणा कमी होतो. रुग्णांची नाव नोंदणी आवश्यक असून माधवबाग कणकवली 9373183888 मराठा मंडळ शेजारी, कणकवली येथे नोंदणी करावी.
सोमवार बंद.