Category कणकवली

कणकवली येथील सुलोचना सावंत यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली मधलीवाडी येथील सुलोचना (माई) श्रीधर सावंत (८०) यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. सुलोचना सावंत यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस साजरा

शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव, लोकप्रिय माजी खासदार विनायक राऊत साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप करण्यात…

कासार्डे मेडेवाकण वळणावर ट्रॅव्हल्स ला अपघात

५ किरकोळ जखमी ; नांदगाव आरोग्य केंद्रात घेतले उपचार तळेरे (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील कासार्डे मेडेवाकण वळणावर आज सकाळी ७ च्या सुमारास पुणे ते गोवा प्रवास करणाऱ्या ट्रॅव्हल्स ला चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. सदर अपघातात सुदैवाने…

नवीन कुर्ली येथे “छावा” चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी

नवदुर्गा युवा मंडळ आणि ग्रामविकास मंडळाकडून आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : नवीन कुर्ली येथे होळी उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षी संपूर्ण देशात गाजत असलेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित असलेला ऐतिहासिक “छावा” चित्रपट होळी उत्सवानिमित्त…

स्थानिक कर्मचाऱ्यांना हक्क आणि मानधन वेळेवर मिळालेच पाहिजे नाहीतर गाठ आमच्याशी- वैभव नाईक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारावरून वैभव नाईक आक्रमक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिली धडक सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ओरोस येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल १२० हुन अधिक स्थानिक कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्याचे मानधन…

शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नाट्य प्रशिक्षण शिबिराचा कणकवलीत शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत १० दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबिराचे कणकवली HPCL हॉल कणकवली कॉलेज येथे आयोजन करण्यात आले आहे. याचा शुभारंभ 12 मार्च रोजी सकाळी कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे, कणकवली च्या मुख्य अधिकारी गौरी पाटील, ज्येष्ठ…

खुनाच्या गुन्ह्यात ललित देऊलकर चा जामीन फेटाळला

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : कालावल खाडीकिनारी रेवडी जेटी येथे नदीपात्रात वाळू उपसा करणारा कामगार हरिलाल सकरन सिंह याच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी ललित महादेव देऊलकर ( तोंडवली ,तळशील) याचा जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश विद्या देशमुख…

कणकवलीत आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह

पोलीस निरीक्षक मारुती जगतापकांसह पोलीस घटनास्थळी दाखल कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात महापुरुष कॉम्प्लेक्सच्या मागील एका चिंचोळ्या भागामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. काळा टी-शर्ट व पॅन्ट व चेहऱ्यावर दाढी असलेल्या या तरुणाचा जवळपास तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा अशी…

बिजलीनगर येथील गणपतीसाना नूतनीकरण व्हावा तेलीआळी व बिजलीनगर रहीवाश्यांची मागणी

कणकवली नगरपंचायत च्या मुख्यधिकारी यांना बिजलीनगर व तेलीआळीतील रहिवाश्यांनी दिले निवेदन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील बिजलीनगर – मराठा मंडळ केटी बंधारा येथील गणपती साण्याचे नूतनिकरण व्हावे अशी मागणी तेलीआळी व बिजलीनगर येथील रहिवाश्यांनी कणकवली नगरपंचायत च्या मुख्यधिकारी यांच्याकडे निवेदन…

ज्येष्ठ लेखक बाबुराव बागुल कथा पुरस्कार स्पर्धा : कथा पाठविण्याचे आवाहन

सम्यक संबोधी साहित्य संस्था सिंधुदुर्गचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : गुणवत्ता असणाऱ्या साहित्यिकांना प्रेरणा देणारी साहित्य संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त करत असलेल्या सम्यक संबोधी साहित्य संस्था सिंधुदुर्गतर्फे उत्तम कथाकाराचा शोध घेण्याच्या दृष्टीने ज्येष्ठ लेखक बाबुराव बागुल कथा पुरस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात…

error: Content is protected !!