Category कणकवली

दिगंबर पांचाळ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शिरवल सुतारवाडी येथील रहिवासी तथा‌ सामाजिक कार्यकर्ते श्री.दिगंबर धोंडु पांचाळ वय (६५) यांचे गुरुवारी १८ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता शिरवल येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दिगंबर पांचाळ हे उत्कृष्ट पेंटर होते. शिरवल…

एस एस पी एम्स काँलेज आँफ इंजिनिअरींग कणकवली (SSPMCOE) मार्फत घेतल्या जाणाऱ्या MHT CET सराव परिक्षा “लक्ष्यवेध २०२४”चा निकाल जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : एस एस पी एम्स काँलेज आँफ इंजिनिअरींग कणकवली तर्फे दरवर्षी “लक्ष्यवेध” ही MHT- CET ची सराव परिक्षा घेतली जाते. ह्या वर्षी दिनांक १६ एप्रिल व १७ एप्रिल २०२४ रोजी अनुक्रमे PCM व PCB ग्रुपमध्ये ही परीक्षा घेतली…

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली येथे INFIPRE pvt ltd कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये २ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड

कणकवली (प्रतिनिधी) : एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालय , कणकवली येथे शुक्रवार दिनांक १५ मार्च २०२४ रोजी इन्फिप्रे (INFIPRE)कंपनीचा प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता. मुलाखतीसाठी इन्फिप्रे कंपनी कडून यतीन काणेकर (CEO),गौरवी सवाईकर ,सानिया गौन्स (प्रोजेक्ट मॅनेजर )व स्वानंद वझे (HR मॅनेजर…

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी घेतले वरवडे गावी ग्रामदेवतेचे दर्शन

उद्या भरणार उमेदवारी अर्ज उमेदवारी दिल्याबद्दल भाजप पक्षाच्या नेत्यांचे म्हणले आभार अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून येण्याचा व्यक्त केला विश्वासकणकवली (प्रतिनिधी) : भाजप नेते,केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची रत्नागिरी – सिंधुदुर्ग चे लोकसभा निवडणूक महायुतीचे भाजपचे उमेदवार म्हणून नाव घोषित झाल्यावर…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून केद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : भाजप ची 13 वी यादी जाहीर झाली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून केद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर जाहीर केली आहे. गेले खूप दिवस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कोण उमेदवार राहणारे याबाबत उलट सुलट चर्चा…

आमदार नितेश राणे यांनी हळवल येथे श्रीरामाचे घेतले दर्शन

कणकवली (प्रतिनिधी) : शतक महोत्सवी श्रीराम नवमी उत्सवच्या निमित्ताने आमदार नितेश राणे यांनी श्रीराम मंदिर हळवल येथे भेट देत श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी हळवल चे जेष्ठ ज्ञानदेव राणे यांनी आमदार नितेश राणे यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी…

वरवडेतील नितीन मोहन कदम यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे ( हिवाळेवाडी ) येथील युवक नितीन मोहन कदम ( वय 34 ) यांचे 16 एप्रिल रोजी दुपारी अकाली निधन झाले. छातीत दुखू लागल्यामुळे नितीन याना कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . मात्र उपचारदरम्यानच त्यांचा…

नारायण राणे 19 एप्रिलला भरणार उमेदवारी अर्ज ?

रत्नागिरीत उसळणार कमळसागर सिंधुदुर्गातून प्रत्येक गावातून 50 कार्यकर्ते असणार उपस्थित सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीच्या विनायक राऊत यांच्यासमोर महायुती चा उमेदवार कोण ? हा प्रश्न आजघडीला जरी अनुत्तरित असला तरी 19 एप्रिल रोजी…

कणकवली तालुक्यातील शिवसैनिकांचा खा.विनायक राऊत यांना तिसऱ्यांदा विजयी करण्यासाठी गणपतीपुळे येथे श्री गणेश चरणी विजय संकल्प अभिषेक

कणकवली (प्रतिनिधी) : खा.विनायक राऊत यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कणकवली तालुक्यातील शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके युवा सेना उपजिल्हाप्रमुख मुकेश सावंत शिवसेना विभाग प्रमुख सिद्धेश राणे युवासेना विभाग प्रमुख कमलेश नारकर युवा सेना विभाग प्रमुख संदीप…

भाजपचे संकल्प पत्र म्हणजे मोदीजी ची गॅरंटी ! – आमदार नितेश राणे

युवक, शेतकरी, महीला, वृद्ध अशा प्रत्यके घटकाचा विचार करून विकासाचा केला आहे संकल्प दर्जेदार सेवा, रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण करणार ८० कोटी जनतेला मोफत धान्य आणि शेतकरी सन्मान योजनेचे ६ हजार रुपये देतच राहणार संकल्प पत्रातील प्रत्येक आश्वासन पाच वर्षात…

error: Content is protected !!