मीटर जोडणी आधीच 1 हजार लाईट बिलाचा झटका

फोंडाघाट येथील दीपक फोंडेकर यांना विजवीतरण चा धक्का कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट साईनगर येथील दीपक पांडुरंग फोंडेकर यांच्या राहत्या घरी वीज मीटर जोडणी न करताच 1 हजार रूपयांचे विजवापर केल्याचे बिल पाठवून विजवीतरण ने ऐन होळीत धक्का दिला आहे. विजवीतरण…








