Category कणकवली

ज्येष्ठ राष्ट्रीय कबड्डी खेळाडू वसंत ढवण यांचे निधन

८८ वर्षी घेतला अखेरचा श्वास; नागवे गावचे सुपुत्र कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे ज्येष्ठ राष्ट्रीय कबड्डी खेळाडू नागवे गावचे सुपुत्र वसंत ढवण यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८८ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. तीन दिवसांपूर्वी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात…

पोलीस भरतीसाठी मराठा उमेदवाराना आपलं सरकार पोर्टल वर मिळत नाहीत दाखले – सतीश सावंत

जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अन्यथा एप्रिल फुल आंदोलन कणकवली (प्रतिनिधी) : 26 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्याचे जाहीर केले. मात्र आपलं सरकार पोर्टल वर मराठा समाजातील उमेदवारांना मराठा समाज आरक्षण लाभ मिळवून देणारा दाखला मिळत नाही आहे. मराठा…

फोंडाघाट चेकपोस्टवर 10 लाखांची रोकड जप्त

कणकवली (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणूक 2024 पार्श्वभूमीवर फोंडाघाट चेक पोस्ट येथे स्थिर सर्वेक्षण पथकाने तपासणी दरम्यान दहा लाखाची रोख रक्कम, चार चाकी जप्त केली आहे. ही कारवाई सकाळी 11:30 सुमारास करण्यात आली आहे. या घटनेमुळे कणकवली तालुक्यात खळबळ उडाली आहे.…

चक्क शासकीय विकासकामांच्या नामफलकावर चांभारवाडी असा जातीवाचक उल्लेख

निरवडे गावातील घटनेने चर्मकार समाजात संतापाची लाट संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थाध्यक्ष संजय कदम यांनी कलेक्टर, सीईओ कडे केली तक्रार कणकवली (प्रतिनिधी) : एकीकडे जातीवाचक उल्लेख करू नये असा आदेश राज्यशासन देत असतानाच दुसरीकडे शासकीय विकासकामांच्या फलकावर चक्क चांभारवाडी असा…

यंगस्टार चषक २०२४ च्या कबड्डीच्या महासंग्रामात अंतिम सामन्यात अतीतटीची लढत

शिवमुद्रा कोल्हापूर संघाची अवघ्या ४ गुणांनी ज्वाली क्रीडा मंडळ मुंबई संघावर मात कणकवली (प्रतिनिधी) : यंगस्टार चषक २०२४ च्या कबड्डीच्या महासंग्रामात अतीतटीच्या लढतीत अंतिम सामन्यात शिवमुद्रा कोल्हापूर संघाने अवघ्या ४ गुणांनी ज्वाली क्रीडा मंडळ मुंबई संघावर मात करत मानाच्या यंगस्टार…

कणकवली तालुक्यातील कासार्डे नागसावंतवाडी येथे दोन दिवसीय फोटोग्राफी कार्यशाळा संपन्न

सुप्रसिद्ध फोटोग्राफर विकास इंगळे यांचे लाभले मार्गदर्शन नांदगाव (प्रतिनिधी) : फोटोग्राफी व्यवसायासह अन्य कोणत्याही क्षेत्रात सातत्य ठेवले तर यश आपलेच असते. सध्या सर्वच क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाल्या आहेत त्यामुळेच फोटोग्राफीमध्येही अनेक स्पर्धा असल्या तरी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून या क्षेत्रात…

माजी आ. प्रमोद जठार यांनी दिल्या माजी खा.निलेश राणेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : माजी खासदार निलेश राणे यांना भाजपा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रमुख तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मालवण येथील राणे यांच्या निलरत्न बंगल्यावर जठार यांनी निलेश राणेंची सदिच्छा भेट घेतली. माजी खासदार निलेश राणे यांच्या…

युवा उद्योजक अचित कदम यांनी माजी खासदार निलेश राणेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : युवा उद्योजक अचित कदम यांनी भाजपा प्रदेश चिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे यांची सदिच्छा भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मालवण येथील राणे यांच्या निलरत्न बंगल्यावर जात अचित कदम यांनी पुष्पगुच्छ देत वाढदिवस अभिष्टचिंतन केले. आगामी विधानसभा…

ओसरगाव मध्ये कार भरधाव पलटी ; प्रवासी जखमी

कणकवली (प्रतिनिधी) : गोवा ते सातारा जाणाऱ्या कारला मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव गवळीवाडी येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यात कारमधील पर्यटकांना किरकोळ दुखापती झाली असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. सातारा…

शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या कणकवलीतील श्री भैरी गणेश संकुलाचा शानदार शुभारंभ

आमदार वैभव नाईक, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे बंधू संकेत चव्हाण,सतीश सावंत, संदेश पारकर, सुशांत नाईक यांची होती प्रमुख उपस्थिती राजकारणापालिकडील अतुल रावराणे – रवींद्र चव्हाण यांच्या मैत्रीचा पुनरप्रत्यय कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांधकाम…

error: Content is protected !!