अल्पसंख्यांक समाजाच्या वतीने कार्यसम्राट आमदार नितेश जी राणे यांचे शतशः आभार – आरिफभाई बगदादी

कणकवली ( प्रतिनिधी) : कणकवली- देवगड- वैभववाडी या विधानसभा मतदार संघात अल्पसंख्यांक समाजाच्या विकासकामांसाठी आमदार नितेश राणे साहेब यांनी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. रस्ते डांबरीकरणं, स्ट्रीट लाईट व्यवस्था, कब्रस्थान विकास, अशी प्रलंबित असलेली बहुसंख्य विकास कामे…








