खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अल्पसंख्यांक पदाची नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अल्पसंख्यांक पदाची नियुक्ती खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सतीश सावंत, संदेश पारकर , सुशांत नाईक, नीलम पालव विखाळे, गुळेकर ,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मज्जित बटवाले ,अल्पसंख्यांक चिटणीस निसार शेख ,, अल्पसंख्यांक तालुका प्रमुख जावेद पाटणकर, गवस रमदुल, इमाम, निसार, याकूब यांच्या उपस्थितीत मालवण तालुक्यातील अल्पसंख्यांक उपतालुकाप्रमुख जहेब काझी, तसेच मालवण तालुक्यातील अल्पसंख्यांक सचिव उमर काजी , मालवण तालुक्यातील अल्पसंख्यांक जिल्हा सदस्य अजीम काजी, मालवण तालुक्यातील अल्पसंख्यांक तालुका सहसचिव अमेरुद्दीन काझी, तसेच वैभववाडी तालुक्यातील शाबन राऊत यांची अल्पसंख्यांक उपतालुकाप्रमुख व वैभववाडी तालुक्यातील समीर लांजेकर यांची अल्पसंख्यांक जिल्हा सहसचिव पदी, तसेच कणकवली तालुक्यातील कादर खान कणकवली उपतालुकाप्रमुख अल्पसंख्यांक व यासीन खान अल्पसंख्यांक जिल्हा सदस्य अशा प्रकारे या सर्वांची नियुक्ती करण्यात आली.

error: Content is protected !!