आमदार नितेश राणेंच्या हस्ते गांधीनगर धरणाचे भूमिपूजन

आमदार नितेश राणेंची शब्दपूर्ती

कणकवली (प्रतिनिधी) : भिरवंडे गांधीनगर येथे धरणाचे भूमिपूजन कणकवली देवगड विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. देवूतो शब्द पूर्ण करू ही प्रचिती यानिमित्ताने गांधीनगर येथील जनतेला आला आहे. या भुमिपून समयी माजी जि. प.अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी जि.प. अध्यक्ष संजना सावंत, सरपंच मंगेश बोभाटे, शिवसेना उजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, उपसरपंच राजेंद्र सावंत, माजी सभापती सुरेश सावंत, दादा सावंत, आबा सावंत, रमेश सावंत, संतोष सावंत, कांता सावंत,सुनील सावंत, राजा सापळे, गांधीनगर ग्रामपंचायत सदस्य व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!