Category मालवण

धामापूर येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

३४ रक्तदात्यांनी केले रक्तदान ग्रामपंचायत धामापूर आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांचे यशस्वी आयोजन चौके ( प्रतिनिधी ) : धामापूर सरपंच सौ. मानसी महेश परब यांच्या संकल्पनेतून धामापूर ग्रामपंचायत व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २९ ऑक्टोबर…

रक्तदानासारखे जीवदान देणारे पवित्र दान नाही -डाँ.कुबेर मिठारी

वावळ्याचे भरड,भराडी कला क्रीडा विकास मंडळ आयोजित शिबिरात ३४ रक्तदात्यानी केले रक्तदान मंडळाच्या उपक्रमाचे उपस्थितानी केले कौतुक चौके ( प्रतिनिधी) : सतत ११ वर्षे या मंडळाच्या वतीने सातत्य राखत भरवण्यात येणारे रक्तदानासारखे जीवदान देणारे शिबिर चौके येथील वावळ्याचे भरड, भराडी…

विजय चौकेकर यांचे जादूटोणा विरोधी कायदा व्याख्यान मालवण तालुक्यात ठिकठिकाणी संपन्न

मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट् शासनाने जादूटोणा विरोधी कायदा २०१३ ला संमत केला या कायद्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या साठी सर्व जिल्हयामध्ये मा . जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार कार्यक्रम समिती -PIMC स्थापन केली : या…

आचरा ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदासाठी 7 ,सदस्य पदासाठी 35 अर्ज दाखल

मालवण (प्रतिनिधी): आचरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी 7 तर सदस्य पदासाठी 35 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी 23 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागातून देण्यात आली. आचरा ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर…

काळसेतील विनायक गोसावी यांचे निधन

चौके ( प्रतिनिधी ) : मालवण तालुक्यातील काळसे गोसावीवाडी येथील रहिवासी विनायक भगवान गोसावी ( वय – ८० ) यांचे गुरुवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी सकाळी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुली, सुना,…

ऑस्ट्रेलिया येथे कृषी उद्योजकता प्रशिक्षणासाठी देऊळवाडा येथील मानसी डिचवलकर हिची निवड

देऊळवाडा ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांच्या हस्ते मानसी डिचवलकर हिचा केला सत्कार मालवण (प्रतिनिधी): ऑस्ट्रेलिया येथे कृषी उद्योजकता आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी देऊळवाडा येथील मानसी उमेश डिचवलकर हिची निवड झाली आहे.त्याबद्दल मालवण देऊळवाडा तेलीवाडी येथील महापुरुष मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित…

घराचे छप्पर कोसळलेल्या बांदीवडेतील मांजरेकर कुटूंबियांची आ. वैभव नाईक यांनी भेट घेत केली आर्थिक मदत

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील बांदीवडे बाजारवाडी येथील मंगल अनंत मांजरेकर यांच्या राहत्या घराचे छप्पर अचानक कोसळून मोठे नुकसान झाले.हे कुटुंब गरीब असून अचानक घराचे छप्पर कोसळल्यामुळे या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या…

चिंदरचे माजी सरपंच रामचंद्र खोत यांचे निधन

मालवण (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील चिंदर सडेवाडी(तेरई) येथील रहिवासी चिंदर गावचे माजी सरपंच, सेवानिवृत्त पोस्ट कर्मचारी, खारभूमी सोसायटी माजी चेअरमन, रामंचद्र आत्माराम खोत, वय 86 यांचे काल वृध्दापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सूना नातवंडे असा…

कॅश्यू फॅक्टरीत कामगाराचा हार्ट अटॅक ने मृत्यू

मालवण (प्रतिनिधी): येथील काजू फॅक्टरीमधील कामगार प्रशांत | तुकाराम पेडणेकर (वय- ५४ रा. वरची तोंडवळी यांचा. हृदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. काजू फॅक्टरीमध्ये प्रशांत पेडणेकर ज्यांच्या छातीत अचानक दुखु लागले. त्यामुळे त्यांना येथील ग्रामीण…

भरधाव ट्रकच्या धडकेत विद्युत पोलचे झाले तुकडे

दुचाकीस्वार सुदैवाने वाचला. वीज वितरणचे मोठे नुकसान धामापूर भावई मंदिर नजिक दुर्घटना भरधाव आणि अवैध वाहतूकीवर नियंत्रण कधी आणणार ? स्थानिकांचा पोलीस प्रशासनाला सवाल चौके (अमोल गोसावी) : आज शनिवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान मालवण-…

error: Content is protected !!