Category मालवण

‘सुक्या सुंगटाची कढी’ ही कादंबरी म्हणजे एक निराळे धाडस ; माजी नगरसेवक व उद्योजक नितीन वाळके.

मालवणात ‘सुक्या सुंगटाची कढी’ या पहिल्या संपूर्ण मालवणी कादंबरीचा वाचकार्पण सोहळा संपन्न शिवाजी वाचन मंदिर, भरड येथे संपन्न झालेल्या शानदार सोहळ्यात उद्योजक व कवी रुजारीओ पिंटो आणि मान्यवरांनी कादंबरीला दिल्या सदिच्छा मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या शिवाजी वाचन…

मालवणचे सुयोग पंडित यांची पहिली कादंबरी ‘सुक्या सुंगटाची कढी’ झाली प्रकाशित..!

वरीष्ठ पत्रकार विजय शेट्टी यांची प्रस्तावना तर बिग बाॅस फेम ज्येष्ठ अभिनेते पॅडी कांबळे यांनी केली आहे मलपृष्ठावरील पाठराखण विघ्नेश पुस्तक भांडार कणकवली यांचे प्रकाशन तर ज्येष्ठ चित्रकार बलराम सामंत व दर्शन सामंत यांनी साकारले कादंबरीचे मुखपृष्ठ मालवण (प्रतिनिधी) :…

शिवराय पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी जयदीप आपटे चेतन पाटील ला 10 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी

मालवण (प्रतिनिधी) : राजकोट किल्ला येथील पुतळा दुर्घटनेतील मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे व तांत्रिक सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना आज येथील न्यायालयात हजर केले असता १० सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा…

मराठा नेते मनोज जरांगे-पाटील मालवण मध्ये दाखल

सिंधुदुर्ग मराठा मंडळाच्या वतीने सतीश सावंत व सुशांत नाईक यांनी मालवण मध्ये केले स्वागत मालवण (प्रतिनिधी) : मराठा नेते मनोज जरांगे-पाटील आज मालवण मध्ये दाखल. सिंधुदुर्ग मराठा मंडळाच्या वतीने सतीश सावंत व सुशांत नाईक यांनी मालवण येथे भेट घेत केले…

अजित पवारांच्या गाडीचे अबिद नाईक चक्रधारी

राजकोट शिवपुतळा दुर्घटनेची उपमुख्यमंत्री पवार यांनी केली पाहणी मालवण (प्रतिनिधी) : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनास्थळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी भेट देत पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे व राष्ट्रवादी…

राजकोट किल्ला राडा प्रकरण…४२ जणांसह अन्य १५० जणांवर गुन्हा दाखल

मालवण (प्रतिनिधी) : राजकोट येथे काल झालेल्या राड्याप्रकरणी मालवण पोलिसांनी राणे समर्थक तसेच ठाकरे गटातील दंगा करणाऱ्या ४२ जणांसह अनोळखी दीडशे जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली. राजकोट किल्ला येथील कोसळलेल्या पुतळ्याच्या पाहणी…

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा – संदीप देसाई

राजकोट किल्ल्यावरून आप ने केला महायुती सरकारचा निषेध मालवण (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आज आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली आहे. राजकोट किल्ल्यावरून आप ने महायुती सरकारचा…

मालवण बाजारपेठेत शुकशुकाट ; शिवपुतळा दुर्घटनेविरोधात मोर्चानिमित्त पाळला बंद

मालवण (प्रतिनिधी) : मालवण राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याच्या पाश्र्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने आज मालवण बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला मालवणात प्रतिसाद मिळालेला दिसत आहे. व्यापाऱ्यांकडून दुकाने बंद ठेवून या बंदला पाठींबा दिल्याचे चित्र दिसत आहे. आज…

पुतळा निकृष्ट आहे हे सर्वप्रथम मनसेनेच उघडकीस आणले होते -अमित इब्रामपूरकर

पुतळ्याची झालेली विटंबना सोशल मीडियात प्रसारित करू नका शिवप्रेमींची मनसेकडे मागणी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि कार्यकारी अभियंता सर्वगौड हेच जबाबदार मालवण (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त मालवणात झालेल्या तात्पुरत्या हेलीपॅड तसेच राजकोट किल्ल्यावरील बांधकाम निकृष्ट असल्याचे मनसेनेच उघड…

छत्रपतींचा पुतळा कोसळण्या मागे नौदलाची नेमकी काय चूक ?

मालवण (प्रतिनिधी) : मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर राजकोट किल्ल्यात शिवरायांचा भव्य असा पुतळा उभारण्यात आला होता. पण अवघ्या 8 महिन्यात हा पुतळा कोसळला. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना आहे. महाराष्ट्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या या प्रकरणात…

error: Content is protected !!