Category मालवण

आंगणेवाडीतील स्वच्छतागृहासाठी भाविकांनी व्यक्त केलं समाधान !

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी केली भाविकांची मागणी पूर्ण मालवण (प्रतिनिधी) : आंगणेवाडी येथील प्राथमिक शाळेजवळच्या सुलभ स्वच्छतागृह बांधकाम विभागाच्या मार्फत बांधण्यात आले आहे. या प्रसाधनगृहामध्ये १३ युरोपियन वॉटर क्लोसेट, १६ इंडियन वॉटर क्लोसेट, ८ स्नानगृह,…

राष्ट्रीय स्तरावरील महाविद्यालयीन स्पर्धेत व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजचे घवघवीत यश

मालवणच्या सहिष्णू पंडित यांची मिडिएशन स्पर्धेत ‘मिडिएटर’ म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांकडून प्रशंसा मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजने के सी काॅलेज मुंबई आयोजीत राष्ट्रीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. २३ व २४ फेब्रुवारी २०२४…

राठीवडे विश्वकर्मा मंदिर येथे सांस्कृतिक सभागृह मंजूर करून मालवण तालुका सुतार समाजाची आ. वैभव नाईक यांनी केली स्वप्नपूर्ती

भाजपच्या माजी जि. प. अध्यक्षा शोभा पांचाळ यांनी आ. वैभव नाईक यांच्या प्रति काढले गौरवोद्गार मालवण तालुका सुतार समाज आ. वैभव नाईक यांचा कायम ऋणी राहील-अध्यक्ष कल्याण मेस्त्री मालवण (प्रतिनिधी) : निधी अभावी गेली ५ ते ६ वर्षे राठिवडे येथील…

कोणाच्या जाण्यामुळे मनसे संपणार नाही- अमित इब्रामपूरकर

आम्ही कट्टर राज ठाकरे समर्थक ; पक्षसंघटना अधिक मजबूत करणार मालवण (प्रतिनिधी) : मनसे सरचिटणीस माजी आमदार जीजी उपरकर यांनी पक्ष सोडल्यामुळे राज ठाकरेंच्या मनसेला काही फरक पडणार नाही जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक मजबूत होईल असे प्रतिपादन मनसेच्या अमित…

मालवणात आजी माजी पदाधिकारी जिजी सोबत

मनसेत राजीनामसत्र सुरू मालवण (प्रतिनिधी) : माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मनसे सरचिटणीस पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मनसेच्या मालवण तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक आजी माजी पदाधिकारी यांनी मनसेचा राजीनामा देत परशुराम उपरकर जो राजकीय निर्णय घेतील त्यासोबत राहण्याचा निर्णय…

हडी ग्रामस्थांची तलाठी नसल्याने गैरसोय

मालवण (प्रतिनिधी) : हडी गावात दोन महिने तलाठी कार्यालयात तलाठी नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. या बाबत निवेदने तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन सुद्धा जाणीव पूर्वक प्रशासन दर्लक्ष करीत असल्याने ग्रमस्थ त्रस्त झाले आहेत. गावासाठी तलाठी न मिळाल्यास १० फेब्रुवारी…

ही तर आगामी विजयाची हमी – प्रा. उदय बोडस

मालवण (प्रतिनिधी) : सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला पहिला अंतरिम आणि एकूण सहावा अर्थसंकल्प सादर केला. आगामी निवडणुका बहुमताने जिंकून जून महिन्यात लोकाभिमुख आणि देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दिशेने पावले टाकण्याची हमी या अंतरिम अर्थसंकल्पात…

कॅन्सरग्रस्त सुबोध फणसेला आर्थिक मदतीची गरज

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील बिळवस येथील सुबोध राजाराम फणसे हा  कर्करोगाने त्रस्त असून त्याला ऑपरेशन साठी आर्थिक मदतीची गरज आहे. समाजातील दात्यांनी मदत करण्याचे आवाहन सुबोध फणसे याने केले आहे. सुबोध फणसे याला बारा वर्षांपूर्वी किडनी कॅन्सर या आजाराचे…

श्री रामेश्वर विविध स से सोसायटी ली चिंदर येथे प्रजासत्ताक दिन साजरा !

तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गावकर यांच्या हस्ते ध्वजारोहन चिंदर (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर विविध सहकारी सेवा सोसायटी.ली चिंदर येथे देशाचा 75 वा प्रजासत्ताक दीन उत्साहात संपन्न झाला. चिंदर तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गावकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी सोसायटी चेअरमन देवेंद्र…

भाजपा नेते निलेश राणे यांच्या संकल्पनेतून मालवण जेटी येथे प्रभू श्रीरामांची ३० फूट उंच भव्य प्रतिमासाकार

मालवण जेटी परिसरात २५ हजार विद्युत दिव्यांची रोषणाई मालवण (प्रतिनिधी): अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याच्या निमित्ताने भाजपा कुडाळ मालवण निवडणूक प्रमुख श्री. निलेश राणे यांच्या संकल्पनेतून मालवण जेटी येथे प्रभू श्रीरामांची ३० फूट उंच भव्ह प्रतिमा साकारण्यात आली असून…

error: Content is protected !!