श्री रामेश्वर विविध स से सोसायटी ली चिंदर येथे प्रजासत्ताक दिन साजरा !

तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गावकर यांच्या हस्ते ध्वजारोहन

चिंदर (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर विविध सहकारी सेवा सोसायटी.ली चिंदर येथे देशाचा 75 वा प्रजासत्ताक दीन उत्साहात संपन्न झाला. चिंदर तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गावकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, संचालक दिगंबर जाधव, विवेक(राजू) परब, ग्रामपंचायत सदस्य केदार परुळेकर, शशी नाटेकर,सोसायटी सचिव-कविंद्र माळगावकर, सेल्समन बाबा हडपी, निशिगंधा वझे, शत्रूघ्न बुटे, आप्पा गावडे, साधना पाताडे, गोटू घाडी,
गुरु जावकर, रोहिणी केळुस्कर, अमृता तोरसोळकर, सुनील धूमडे, मयु कदम, तसेच भटवाडी प्राथमिक शाळेचे विद्यार्थी उपस्थिती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!