Category कुडाळ

अयोध्येत होणाऱ्या श्रीराम लल्ल्यांच्या प्राणप्रतिष्ठापने निमित्त वेताळ बांबर्डे येथील श्रीराम मंदिरात केंद्रीय मंत्री मान. नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थित विविध कार्यक्रमांचे आयोजन

कुडाळ (प्रतिनिधी) : २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्राची प्रतिष्ठापना होणार आहे. संपूर्ण भारत देशात हा उत्सव साजरा केला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेताळ बांबर्डे येथील श्रीराम मंदिरात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कोकणचे सुपुत्र केंद्रीय…

निलेश जोशी यांना आकाशवाणीचा ‘बेस्ट परफॉर्मन्स’ पुरस्कार

गुजरात येथील कार्यशाळेत डॉ. वसुधा गुप्ता यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान महाराष्ट्रातुन निलेश जोशी आणि नीता चौरे यांना पुरस्कार कुडाळ (प्रतिनिधी) : गुजरात-केवाडिया येथे झालेल्या आकाशवाणीच्या पश्चिम विभागीय आकाशवाणी वार्ताहर कार्यशाळेत महाराष्ट्रातून आकाशवाणीचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी निलेश अशोक जोशी यांना बेस्ट परफॉर्मन्स…

पराभवाच्या भीतीने वैभव नाईक वैफल्यग्रस्त

खोटी भूमीपूजने आणि खोटे प्रवेश घेऊन स्वतःचीच समजूत घालण्याचा प्रयत्न हिम्मत असेल तर आमसभा घेऊन दाखवा भाजपा कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल यांचे आवाहन कुडाळ (प्रतिनिधी): कुडाळ – मालवण विधानसभा क्षेत्रात सध्या निवडणूक प्रभारी मान.निलेश राणे यांनी विविध विकासकामां बरोबर आरोग्य,…

भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत पावशी गावातील विविध विकासकामांचा शुभारंभ

कुडाळ (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून पावशी येथे मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ आज पावशी येथे पार पडला. यावेळी चव्हाणवाडी गोसावीवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरणं करणे-७ लक्ष, पावशी सातेरी मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे-५ लक्ष…

कुडाळ तालुका सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी दादा साईल यांची निवड

एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार माजी खासदार निलेश राणे यांची ग्वाही सेवा शक्ती संघर्ष संघटनेच्या माध्यमातून कुडाळ आगारातील एसटी कर्मचाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश कुडाळ (प्रतिनिधी): सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघटनेच्या कुडाळ शाखेचा शुभारंभ आणि संघटनेच्या अधिकृत नामफलकाचे अनावरण…

वेताळ बांबर्डे येथे भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे भाजपा नेते निलेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

कुडाळ (प्रतिनिधी) : वेताळ बांबर्डे येथे नव्याने सुरू होत असलेल्या वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच उद्घाटक भाजपा नेते निलेश राणे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी या कार्यालयातुन जनहिताची काम करा इथे आलेला कुठलाही व्यक्ती इथून…

पोखरण शाळेचा ६ रोजी शतक महोत्सव सोहळा !

कुडाळ (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोखरण नंबर १, तालुका कुडाळ या प्रशालेचा शतक महोत्सव समारोह सोहळा ६ जानेवारी रोजी सकाळी १० वा होणार आहे. यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार वैभव नाईक, मुख्य कार्य अधिकारी…

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती झालेल्या अशोक सावंत यांनी घेतली केंद्रिय मंत्री नारायण राणे यांची भेट…!

कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर नुकतीच निवड झालेल्या भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत यांनी आज गुरुवारी कुडाळ येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे व निलमताई राणे यांची भेट घेत आशीर्वाद घेतले.यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष…

केंद्रीय मंत्री नारायणराव राणे उद्या कुडाळ मध्ये

भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन संघटनात्मक विषयांवर करणार चर्चा कुडाळ ( प्रतिनिधी ) : केंद्रीय मंत्री नारायणराव राणे उद्या गुरुवार दिनांक ४ जानेवारी रोजी सायंकाळी ठीक ४.०० वाजता भाजपा कार्यालय, कुडाळ येथे उपस्थित राहणार आहेत.यावेळी नारायणराव राणेसाहेब भाजपा पदाधिकारी यांच्या गाठीभेटी…

पिंगुळी येथील ठाकर आदिवासी लोककलेच्या कलादालनाच्या कामाची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कलादालनासाठी २५ लाख रु निधी आहे मंजूर कुडाळ (प्रतिनिधी): पद्मश्री परशुराम गंगावणे हे गेली ५० वर्षे आदिवासी ठाकर समाजाच्या पारंपारिक लोककला जतन आणि प्रसाराचे काम करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत…

error: Content is protected !!