Category कुडाळ

कामळेवीर मध्ये भजन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ (प्रतिनिधी): श्री विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ कामळेवीर बाजार पेठ ,यांच्या सौजन्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त सोमवार दि 14 ऑगस्ट 2023 तें 15ऑगस्ट 2023 रोजी कामळेवीर विठ्ठल रखुमाई मंदिरात जिल्हास्तरीय भजन स्पर्धा, नाद भजनाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या…

महिला रक्तदान शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

कुडाळ ( अमोल गोसावी ) : वारंगाची तुळसुली येथील एकता ग्रामसंघाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या महिला रक्तदान शिबिरात जवळपास 114 महिलांनी सहभाग नोंदवून रक्तदान शिबीर यशस्वी केले. या रक्तदान शिबिराचे उदघाटन लिंगेश्वर विद्यालयाच्या…

कुडाळ पंचायत समितीच्या वतीने बुधवार, २३ ऑगस्ट रोजी ” श्रावणमेळा ” चे आयोजन

गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांची माहिती कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ पंचायत समितीच्या वतीने बुधवार, २३ ऑगस्ट २०२३ रोजी श्रावणमेळा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती कुडाळ पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी आज…

“भाजप पक्ष कुटुंबाप्रमाणे तुमचा पाठीशी उभा राहून तुमची रखडलेली विकासकामे १००% पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल” – माजी खासदार निलेश राणे

भाजपमध्ये प्रवेशांची मालिका सुरूच ! गावराई सरपंच , पोलीस पाटील यांच्यासह , पडवे ग्रामपंचायतच्या चार सदस्यांचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश भाजप नेते निलेश राणे यांच्या मुख्य उपस्थितीत उबाठा गटाचे अनेक जण भाजपमध्ये कुडाळमध्ये रंगणार धूमधडाक्यात दहीहंडी उत्सव सिंधुदुर्गचा राजा मंडप…

कुणकवळे गावातील विकासकामांची आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने

कुणकवळे दुर्गादेवी मंदिर परिसर सुशोभीकरण व रस्त्याच्या कामासाठी १५ लाख रु. मंजूर कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कुणकवळे दुर्गादेवी मंदिर परिसर सुशोभीकरण करणे याकामासाठी १० लाख रु व कुणकवळे दुर्गादेवी मंदिर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे…

तलाठी परीक्षा केंद्र दुसऱ्या टप्प्यातही बाहेरच्याच जिल्ह्यात !

कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी यांची टीका कुडाळ ( अमोल गोसावी ) : तलाठी केंद्र दुसऱ्या टप्प्यात देखील बाहेरच्या जिल्ह्यात दिले गेले. मुख्य म्हणजे खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या सूचनेनुसार टीसीएस यांनी जिल्ह्यातील केंद्र देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु,…

कुडाळचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट देणार उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा

उद्या नगराध्यक्षांकडे सुपूर्द करणार राजीनामा कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे निश्चित केले असून हा राजीनामा उद्या, गुरुवार १७ ऑगस्ट रोजी नगराध्यक्ष यांच्याकडे देणार आहेत. कुडाळ नगरपंचायतीमध्ये काँग्रेस आणि…

अंतर्मनातील आवाज कार्यसिद्धीच्या दिशेने वेगात घेऊन जातो: राजेश कामथ

कुडाळ येथे ” रहस्य स्व नेतृत्वाचे” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमार्फत आयोजन कुडाळ ( अमोल गोसावी ) : अंतर्मनातील आवाज कार्यसिद्धीच्या दिशेने माणसाला वेगात घेऊन जातो .नुसती प्रेरणा असून चालत नाही. तर त्याच्या जोडीला अंतर्मनाचा कौल…

राज्यस्तरीय समरगीत स्फूर्ती गीत स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र कुडाळ गट द्वितीय

कुडाळ ( अमोल गोसावी ) : महाराष्ट्र शासन कामगार विभाग महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने क्रांतिदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय समरगीत /स्फूर्ती गीत अंतिम स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र, कुडाळ गट संघाने द्वितीय क्रमांक पटकवीला. विजेत्या संघाना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सदर स्पर्धा…

नेरुर घाडीवाडी रस्त्यावरील खड्डे स्थानिक ग्रामस्थांनी श्रमदानाने बुजवले

.कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील नेरुर घाडीवाडी रस्त्यावर मोरी खचून त्यावर भलेमोठे खड्डे पडून अत्यावश्यक गरजेसाठी रिक्षा जाणेही कठीण झाले होते , त्यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन आज स्थानिक ग्रामस्थांनी श्रमदान करून बुजवले. नेरूर ग्रामपंचायत सदस्य मंजुनाथ…

error: Content is protected !!