Category कुडाळ

जीवन आनंद संस्थेने रविना खंडारेला मिळवून दिले कुटुंब

कुडाळ ( अमोल गोसावी ) : जीवन आनंद संस्था रस्त्यावरील निराधार, वंचित आणि मानसिक आजारी व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ८ महिन्यांपूर्वी मुंबईहून गोव्याला गेलेल्या रविना खंडारे (वय २४ वर्षे) या मतिमंद मुलीला नुकतेच गुगलवरून तिच्या कुटुंबाचा शोध…

संत राऊळ महाराज महाविद्यालयात योग दिन साजरा

कुडाळ ( अमोल गोसावी ) : संत राऊळ महाराज महाविद्यालयात २१ जून आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजना या विभागांमार्फत योगा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. सदर योगा प्रात्यक्षिकामध्ये या…

मनाई असतानाही आठवडा बाजारादिवशी कुडाळ शहरात अवजड वाहने

कुडाळ (प्रतिनिधी): कुडाळ शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम असतो. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कुडाळ नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनाने आठवडा बाजाराच्या दिवशी म्हणजेच बुधवारी कुडाळ शहरात अवजड वाहनांना बंदी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने चिरे, वाळू वाहतूक करणारे ट्रक आणि डंपर यांचा…

अमित सामंत यांच्यावर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून वाढदिवस शुभेच्छांचा वर्षाव.

अमित सामंत यांच्यावर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून वाढदिवस शुभेच्छांचा वर्षाव. कुडाळ (अमोल गोसावी) : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा वाढदिवस आज कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे…

कुडाळमध्ये जागतिक खोके दिन आणि गद्दार दिन साजरा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी कुडाळ (अमोल गोसावी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ शिवसेना शाखेसमोर आज सकाळी जागतिक खोके दिन आणि गद्दार दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिंदे गटाविरोधात पन्नास खोके माजलेत…

सिंधुदुर्गातील जनतेला फसवणारा राजकारणात यशस्वी होत नाही

२० जून हा दिवस महाराष्ट्राच्या लोकशाहीत काळा दिवस म्हणून पाळा जाणार – अमित सामंत सिंधुदुर्ग राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कुडाळात शिंदे फडणवीस सरकार वर्षपुर्तीचा निषेध कुडाळ ( अमोल गोसावी ) : आज २० जूनला महाराष्ट्राच्या लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या खोके सरकारला एक वर्ष…

मोदी@9 च्या पंतप्रधान मोदींचे नऊ वर्षात केलेले कार्य जनतेपर्यंत पोहोचविणार

भाजप नेते निर्मलकुमार सुराणा यांचे प्रतिपादन कुडाळ ( अमोल गोसावी ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला प्रगतीशील बनविण्याचे काम केले असून जगात भारताचे चित्र मागील ९ वर्षात बदलले आहे. मागील ९ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरिबांसाठी विविध…

कुडाळ महावितरण उपकेंद्र परिसरात आग

अग्निशमन दल व पोलिसांची तातडीने धाव कुडाळ ( अमोल गोसावी ) : आज दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास कुडाळ महावितरण केंद्राजवळ अचानक लागलेल्या आगीनंतर त्याठिकाणी कुडाळ पोलीस स्टेशन कर्मचारी व अग्निशामक दल यांनी धाव घेत तातडीने आग विझवली. परिसरात धुराचे लोट…

पिंगुळी येथील पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या वस्तुसंग्रहालयाला २५ लाख अनुदान

आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी केले अभिनंदन कुडाळ ( अमोल गोसावी ) : पिंगुळी येथील ठाकर लोकककलेचे जनक पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी ठाकर समाजाची लोक कला साता समुद्रापार नेली आज पर्यटक सुध्दा मोठ्या प्रमाणात या संग्रहालयाला भेटी…

तलाठ्याला केलेली मारहाण भोवली ; वाळू माफिया नितीन नाईक ची पोलीस कोठडीत रवानगी

कुडाळ ( अमोल गोसावी ) : सरंबळ येथे कर्ली नदीपात्रात अवैध उत्खननावर कारवाई करणाऱ्या तलाठ्याला शिवीगाळ आणि धमकी देत मारहाण करणे आरोपी नितीन नाईक च्या अंगलट आले असून नितीन नाईक ला एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.याकामी सरकारी वकील…

error: Content is protected !!