अमित सामंत यांच्यावर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून वाढदिवस शुभेच्छांचा वर्षाव.

कुडाळ (अमोल गोसावी) : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा वाढदिवस आज कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि सर्वपक्षीय पदाधीकारी , कार्यकर्ते यांनी केक कापून अमित सामंत यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. अमित सामंत यांनी राजकारण आणि समाजकारण करताना सर्वांशीच मैत्री जपल्यामुळे त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते,

यावेळी आमदार वैभव नाईक , राष्ट्रवादी कॉंग्रेस कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे – परब,राष्ट्रीय कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली ,संदेश पारकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख राजन नाईक,अतुल बंगे,मनसे नेते परशुराम उपरकर, प्रज्ञाताई परब , एम. के. गावडे , कुडाळ नगराध्यक्षा अक्षता खटावकर , उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट,माजी नगराध्यक्षा आफरीन करोल, ओंकार तेली, कुडाळ तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट,राष्ट्रीय कॉंग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, जिल्हा बॅंक संचालक आत्माराम ओटवणेकर,बाळ कनयाळकर, निलेश गोवेकर, आत्माराम ओटवणेकर, शिवाजी घोगळे,पुंडलिक दळवी, नझीर शेख, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर तालुका तसेच जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय पदाधीकारी उपस्थित राहून अमित सामंत यांना पुष्पगुच्छ तसेच भेटवस्तू देत शुभेच्छा दिल्या.

यावेळी शुभेच्छा देताना आमदार वैभव नाईक म्हणाले कि अमित सामंत हा अजातशत्रू कार्यकर्ता आहे त्यामुळे एखाद्या कार्यकर्त्यावर सर्व पक्षातील कार्यकर्ते प्रेम करतात असा एकमेव कार्यकर्ता म्हणजे अमित सामंत असेल ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील अपवादात्मक गोष्ट आहे.त्याचप्रमाणे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी शुभेच्छा देताना सांगितले कि,अमित हा आगळावेगळा कार्यकर्ता असून त्याने सर्वांनी सोबत घेऊन अनेक वेळा चांगलं काम केलेल आहे. राजकारणापलीकडेही मैत्री श्रेष्ठ असते आणि ती अमित सामंत नेहमीच जपत आले आहेत त्याचप्रमाणे यावेळी एर्षाद शेख , अतुल बंगे , संदेश पारकर,अर्चना घारे – परब,परशुराम उपरकर यांनीही मनोगत व्यक्त करत अमित सामंत यांना वाढदिवस शुभेच्छा दिल्या. शेवटी अमित सामंत यांनी वाढदिवस शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आणि उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांचे आभार मानले.

कुडाळ (अमोल गोसावी) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा वाढदिवस आज कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि सर्वपक्षीय पदाधीकारी , कार्यकर्ते यांनी केक कापून अमित सामंत यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. अमित सामंत यांनी राजकारण आणि समाजकारण करताना सर्वांशीच मैत्री जपल्यामुळे त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते,
यावेळी आमदार वैभव नाईक , राष्ट्रवादी कॉंग्रेस कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे – परब,राष्ट्रीय कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली ,संदेश पारकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख राजन नाईक,अतुल बंगे,मनसे नेते परशुराम उपरकर, प्रज्ञाताई परब , एम. के. गावडे , कुडाळ नगराध्यक्षा अक्षता खटावकर , उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट,माजी नगराध्यक्षा आफरीन करोल, ओंकार तेली, कुडाळ तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट,राष्ट्रीय कॉंग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, जिल्हा बॅंक संचालक आत्माराम ओटवणेकर,बाळ कनयाळकर, निलेश गोवेकर, आत्माराम ओटवणेकर, शिवाजी घोगळे,पुंडलिक दळवी, नझीर शेख, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर तालुका तसेच जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय पदाधीकारी उपस्थित राहून अमित सामंत यांना पुष्पगुच्छ तसेच भेटवस्तू देत शुभेच्छा दिल्या.

यावेळी शुभेच्छा देताना आमदार वैभव नाईक म्हणाले कि अमित सामंत हा अजातशत्रू कार्यकर्ता आहे त्यामुळे एखाद्या कार्यकर्त्यावर सर्व पक्षातील कार्यकर्ते प्रेम करतात असा एकमेव कार्यकर्ता म्हणजे अमित सामंत असेल ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील अपवादात्मक गोष्ट आहे.त्याचप्रमाणे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी शुभेच्छा देताना सांगितले कि,अमित हा आगळावेगळा कार्यकर्ता असून त्याने सर्वांनी सोबत घेऊन अनेक वेळा चांगलं काम केलेल आहे. राजकारणापलीकडेही मैत्री श्रेष्ठ असते आणि ती अमित सामंत नेहमीच जपत आले आहेत त्याचप्रमाणे यावेळी एर्षाद शेख , अतुल बंगे , संदेश पारकर,अर्चना घारे – परब,परशुराम उपरकर यांनीही मनोगत व्यक्त करत अमित सामंत यांना वाढदिवस शुभेच्छा दिल्या. शेवटी अमित सामंत यांनी वाढदिवस शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आणि उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांचे आभार मानले.

error: Content is protected !!