Category कुडाळ

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निलेश राणे यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये !

कुडाळ भाजप तालुकाध्यक्ष दादा साईल यांचा इशारा कुडाळ (अमोल गोसावी ) : औरंगजेबाचे उदात्तीकरण आणि औरंगजेब नेता म्हणून प्रिय असणाऱ्यांना आपल्या नेत्याची औरंगजेबाबरोबर केलेली तुलना मात्र झोंबते. राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने आणि कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत देखील…

कुडाळ शहरात ६३ अनधिकृत बांधकामे

प्रभारी नगराध्यक्ष मंदार शिरसाट यांची माहिती कुडाळ (अमोल गोसावी ) : कुडाळ शहरात ६३ अनधिकृत बांधकामे असून लवकरच यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती कुडाळचे प्रभारी नगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी आज दिली. कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते…

भाजपा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुखपदी प्रमोद जठार

कुडाळ (अमोल गोसावी) : महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्या. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या २०२४ च्या निवडणूक प्रमुखपदी भाजपा नेते श्री. प्रमोद जठार यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली असल्याची…

भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर.

निलेश राणे, राजन तेली, मनोज रावराणे यांची वर्णी कुडाळ (अमोल गोसावी ) : महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्या. सर्व विधानसभा निवडणूक प्रमुख त्यांच्या अनुभव व संघटन कौशल्याच्या बळावर संघटन बळकट…

भाजप कुडाळ शहर अध्यक्ष राकेश कांदे यांचा राजीनामा

कुडाळ ( अमोल गोसावी ) : भाजपचे कुडाळ शहर अध्यक्ष राकेश कांदे यांनी यांनी आज आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे राजीनामा पत्र त्यांनी कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांना पाठवले आहे. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.…

प्रभारी नगराध्यक्ष मंदार शिरसाट यांना कुडाळ व्यापारी संघटनेकडून शुभेच्छा

कुडाळ (अमोल गोसावी ) : कुडाळ नगरपंचायतच्या प्रभारी नगराध्यक्ष पदी मंदार शिरसाट यांची वर्णी लागली आहे. यापूर्वी कुडाळ नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष पद मंदार शिरसाट यांनी भूषविले होते. मंदार शिरसाट यांनी मंगळवार, ६ जून पासून प्रभारी नगराध्यक्ष पदाचा कारभार हाती घेतला. आज…

संभाव्य ” बायपरजॉय” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील तरुणांची टीम स्वयंप्रेरणेने मदतीसाठी सज्ज. – डॉ. कमलेश चव्हाण

मार्गदर्शक सूचनांसह सर्वांचे संपर्क क्रमांक सोशल मिडीयाद्वारे जनतेपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न कुडाळ ( अमोल गोसावी ): पुढील ४८ तासांमध्ये अरबी समुद्रात तयार होणाऱ्या बायपरजॉय नावाच्या चक्रीवादळाने कोकणला प्रचंड पाऊस, पूर, वादळी वारे यांना तोंड द्यावे लागेल असा इशारा वेधशाळेने दिला आहे.…

‘शासन आपल्या दारी’ हा क्रांती आणणारा कार्यक्रम !

जगाला देखील हेवा वाटेल अस कोकण निर्माण करण्याचा आपण संकल्प करुया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन कुडाळ (अमोल गोसावी) : शासन आपल्या दारी’ हा क्रांती आणणारा कार्यक्रम असून आजच्या कार्यक्रमामुळे सर्व विक्रम मोडले गेले आहेत, असे प्रतिपादन आज मुख्यमंत्री एकनाथ…

शासन आपल्या दारी कार्यक्रम म्हणजे जनतेच्या पैशाची उधळण

आ. वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेत केली टीका कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमानंतर लगेचच पत्रकार परिषद घेत टीका करताना म्हटले कि, आजच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात…

शासन आपल्या दारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सभामंडपात आगमन

थोड्याच वेळात होणार मुख्य कार्यक्रमास सुरूवात कुडाळ ( अमोल गोसावी ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतुन राज्यभर शासन आपल्या दारी ही योजना राबवत आहेत. हा कार्यक्रम आज कुडाळ येथे संपन्न होत असून सभामंडपात आताच मुख्यमंत्री…

error: Content is protected !!