Category कुडाळ

पालकमंत्री चव्हाण ,किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेना पदाधिऱ्यांची बैठक

महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या विजयासाठी एकजुटीने कामाला लागण्याचे किरण सामंत यांचा पदाधिकाऱ्यांना आदेश मात्र शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाराजी कायम कुडाळ (प्रतिनिधी) : पालकमंत्री रवींद्र चव्हाण शिवसेना नेते किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल आराध्या मध्ये आज झालेल्या बैठकीत महायुती चे उमेदवार…

कणकवली नंतर कुडाळ मध्येही व्हिडीओ गेम पार्लर वर पोलिसांचा छापा

४६ मशीन, ४३ हजारांची रोख रक्कमेसेह ९ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त कुडाळ (प्रतिनिधी) : व्हिडीओ गेमच्या नावाखाली जुगार चालविणाऱ्या तब्बल ५ व्हीडीओ गेम पार्लरमध्ये कुडाळ पोलिसांनी छापा टाकला. यावेळी खेळताना आणि त्या ठिकाणी काम करताना आढळलेल्या तब्बल ८ जणांवर…

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन

कुडाळ (अमोल गोसावी) : जिल्ह्यात लहान मुलांना दत्तक देऊन त्यांची विक्री करणारी टोळी कार्यरत आहे. गरजू पालकांचा शोध घेऊन त्यांच्याकडून लाखो रुपये हडप केले जातात सर्रास असे प्रकार जिल्ह्यात निदर्शनास येत आहेत. याची पोलीस चौकशी होऊन योग्य कारवाई होणे अपेक्षित…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाचे ‘बुथ विजय अभियान’ प्रभावीपणे राबवले जाणार

प्रत्येक बुथवर नवीन ३७० मतदार पक्षाशी जोडण्याचा भाजपा कार्यकर्त्यांचा संकल्प – अविनाश पराडकर कुडाळ (अमोल गोसावी) : भारतीय जनता पार्टीतर्फे महायुतीत लढल्या जात असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून राज्यभर ‘बूथ विजय अभियान’ राबवण्यात येणार आहे अशी माहिती भाजपा…

आमची उमेदवारी जाहीर होण्याआधीच विरोधक का घाबरतायत ? काहीही झाल तरी रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजपचाच खासदार होणार – नारायण राणे

कुडाळ (अमोल गोसावी) : हा मेळावा पक्षहितासाठी, देशहितासाठी मोदीजींनी देशवासीयांना व कार्यकर्त्यांना अब कि बार ४०० पारची जी हाक दिली आहे ती पूर्ण करून दाखवण्यासाठी आहे. जनतेला पूर्ण समाधान , आनंद देउन कर्तबगार माणसं निर्माण करण हा भाजपचा धर्म आहे.…

कुडाळ शहर संघटकपदी श्रेया गवंडे, उपशहरप्रमुखपदी रोहिणी पाटील, दुर्वा गवाणकर यांची नियुक्ती

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ शिवसेना शहराची बैठक नुकतीच खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सिध्दीविनायक हाॅल येथे नुकतीच संपन्न झाली. यावेळी कुडाळ शिवसेना शहर संघटक श्रेया गवंडे, उपशहरप्रमुख रोहीणी पाटील दुर्वा गवाणकर यांची निवड शिवसेना नेते खासदार विनायक राऊत,…

४ एप्रिल रोजी कुडाळ येथे भव्यदिव्य मालवणी ॲवॉर्ड शोचे आयोजन.

सन्मान बोलीभाषेचो ! अभिमान मालवणी माणसाचो. या टॅगलाईनखाली ” रील्स मालवणी ” च्या वतीने आयोजन. यावर्षी कलासिंधु सन्मान या मानाच्या पुरस्कारासह इतर १५ पुरस्कारांचे होणार वितरण. कुडाळ (अमोल गोसावी) : वस्त्रहरण नाटकाच्या माध्यमातून मालवणी बोलीभाषा सातासमुद्रापार पोचवणारे मालवणी नटसम्राट मच्छिंद्र…

युवासेना खासदारकी च्या विजयाची पताका फडकवण्यासाठी सज्ज

खासदार विनायक राऊत यांनी फुंकले रणशिंग कुडाळ (अमोल गोसावी) : युवासेना विजयाची पताका फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे. युवाशक्तीची ताकद आज देशातील लोकशाही वाचवण्यासाठी सज्ज झालेली या मेळाव्यातून दिसत आहे. आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी खोक्याच्या मागे गेले नाहीत म्हणून…

” ही तर नारायण राणेंची राजकीय अधोगती “आमदार वैभव नाईक यांचे युवा महाराष्ट्रभिमान मेळाव्यात टीकास्त्र

कुडाळ (अमोल गोसावी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री असूनही नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली नाही ही तर ही तर नारायण राणेंची राजकीय अधोगती आहे अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथे युवा महाराष्ट्रभिमान मेळाव्यात मार्गदर्शन…

विनायक राऊत यांच्या मताधिक्क्याची विरोधकांना भीती – वरुण सरदेसाई

कुडाळ (अमोल गोसावी) : आज कोकणात विरोधकांच्या पोटात एकच भीती आहे की विनायक राऊत यांचे लीड किती असेल ? राऊत यांच्यासमोर आचारसंहिता लागूनही गद्दारांचा उमेदवार येत नाही यातच आपला विजय दडलेला आहे असे उद्गार युवासेना सचिव वरून सरदेसाई यांनी युवा…

error: Content is protected !!